Amit Thackeray Joins NEET Protest at Jantar Mantar
दिल्लीतील जंतरमंतरवर ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज स्वतः जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. . ‘भारतीय राजकारणाच्या इतिहासातील काळा दिवस’ सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी उचलून नेल्याच्या घटनेवर अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हा भारतीय राजकारणाच्या…