Headlines

NEET 2026 Results Analysis: OBC Students Lead Success Rate

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET 2026 च्या निकालांमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या सामाजिक-शैक्षणिक प्रवृत्तींमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. या वर्षी परीक्षा देणाऱ्यांमध्ये OBC हा सर्वात मोठा वर्ग होता. एकूण नोंदणीमध्ये OBC चा वाटा 41.8% होता, तर पात्र ठरलेल्यांमध्ये तो वाढून 45.7% झाला. म्हणजेच, जवळजवळ प्रत्येक दुसरा यशस्वी विद्यार्थी OBC वर्गातील आहे. दुसरीकडे, सामान्य वर्गाचा नोंदणीतील…

Read More

Uddhav Thackeray Ramraksha Andolan Nagpur; Invite to Fadnavis & Bhagwat

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबईतील दादर येथील आंदोलनानंतर आज उपराजधानी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येत आहे. नागपू . आंदोलनाचे स्वरूप : रामरक्षा पठण आणि जाहीर सभा राम मंदिराच्या आतमध्ये उद्धव ठाकरे देवी-देवतांची पूजा करून रामरक्षा आणि हनुमान स्तोत्राचे पठण…

Read More

अश्लील फोटो व्हायरल, निहंग प्रथमच आला समोर:म्हणाला-हो, फोटो माझा, व्हिडिओचा दावा खोटा; विक्की थॉमसला आव्हान- बाणा काढून बघ, मग कळेल

निहंग विकी थॉमस आणि निहंग जसदीप सिंग यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. विकी थॉमसने आपला एक अश्लील फोटो सार्वजनिक केल्यानंतर निहंग जसदीप सिंग पहिल्यांदाच लोकांसमोर आले आणि त्यांनी त्या फोटोच्या अस्तित्वाची कबुली दिली. मात्र, अश्लील व्हिडिओबाबतच्या दाव्यांविषयी बोलताना जसदीप सिंग यांनी ठामपणे सांगितले की, विकी थॉमस ज्या व्हिडिओचा उल्लेख करत आहेत, तसा कोणताही व्हिडिओ…

Read More

कोंढव्यात रंगाच्या गोदामाला आग, कामगाराचा मृत्यू:पुणे येथे फिरदोस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर घडली घटना

पुण्यातील कोंढवा परिसरातील वेताळनगर येथे शुक्रवारी रात्री एका रंगाच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महंमद इरफान युसुफ या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे आग सहा मजली इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. फिरदोस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या या गोदामात रंग आणि पेंटिंगसाठी लागणारे ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवले…

Read More

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ:42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल

स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून निष्पाप भक्तांना आणि श्रीमंत व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘भोंदू कॅप्टन बाबा’ याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठा कायदेशीर फास आवळला आहे. ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात 42.88 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 3 हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात भोंदू बाबा अशोक खरात, त्याची…

Read More

Sanjay Raut Attacks Center Over Sonam Wangchuk Detention

‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अचानक हटवून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. या कारवाईन . ‘ही तर निव्वळ हुकूमशाही आणि दडपशाही’ संजय राऊत म्हणाले, “सोनम वांगचुक हे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला बसले…

Read More

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षाला हद्दपारीची नोटीस:तीन वर्षात 14 गुन्हे दाखल, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना पोलिस फ्रशासनाकडून हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाई बद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यात शेतीमालास भाव देणे, शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविणे, पिकविमा मंजूर करणे यासह शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आंदोलने…

Read More

राममंदिर देणगी चोरी- टिन्नूला तुरुंगात VIP सुविधा:टीव्ही – सोफा, डास पळवणारे यंत्र लावले; दावा- आमदारापेक्षा उत्तम व्यवस्था

‘जेलमध्ये आमदाराला काय ट्रीटमेंट मिळेल? जी टिन्नू यादवला मिळत आहे. जेलच्या बराकीत टीव्ही लागला आहे, बसण्यासाठी सोफा आहे, स्वच्छ अंथरूण आहे. मच्छर मारण्याचे मशीन लावले आहे.’ हा दावा अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या आरोपाखाली असलेल्या रामशंकर उर्फ टिन्नू यादवच्या शेजाऱ्याचा आहे. ते फैजाबाद जेलमध्ये टिन्नू यादवला भेटायला गेले होते. त्यांचे म्हणणे आहे की, तिथे भेटायला…

Read More

Jain Muni Nileshchandra Statement on Uddhav Thackeray

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (18 जुलै) नागपुरात ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक आणि आक्रमक शब्दांत टीका . ‘त्यांना धड वाचताही आलं नाही’ एका वृत्तवाहिनीशी बोलताना दादरमध्ये झालेल्या रामरक्षा आंदोलनाचा संदर्भ देत मुनी निलेशचंद्र म्हणाले, “उद्धव…

Read More

Aamir Khan Lawrence Gang Threat

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खानला लॉरेन्स गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गँगने आमिर खानचे ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत झालेले लग्न लव्ह जिहाद असल्याचे म्हटले आहे. शनिवारी लॉरेन्स गँगकडून एक लेटर आणि ऑडिओ नोट जारी करण्यात आली आहे. हे लेटर आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने देण्यात आले आहे. पत्रात…

Read More