दोषींवर कारवाई सुरूच आहे, पण राजकारण नको:राम मंदिर चोरी प्रकरणावर मंगलप्रभात लोढांचे ठाकरे गटाला उत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १८ जुलै रोजी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण करणार असून, यावर राज्याचे मंत्री मंगळप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. रामरक्षा पठण करणे स्वागतार्ह असले तरी एका घटनेच्या आधारे प्रभू रामांची प्रतिमा…