रात्रंदिवस अभ्यास, पण निकालाने धक्का:बीडच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाची NTA ला नोटीस, आठवडाभरात उत्तरपत्रिका जमा करण्याचे आदेश
देशभरात नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या निकालामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ला नोटीस बजावत संबंधित विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका प्रकार…