Headlines

संत्रा बागा उद्ध्वस्त; कृषी विभागाचा ‘ऑनलाइन’ प्रयोग ठरला अपयशी:कृषी विभाग ऑनलाईन, संत्र्याची झाडे तोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय‎

घाटलाडकीसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याऐवजी कृषी अधिकारी ऑनलाइन माध्यमांवर, झूम बैठकीतून सल्ला देण्यात व्यस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांद्वारे केला जात आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ऑनलाइन मार्गदर्शनाचा त्यांना कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे “कृषी विभाग ऑनलाईन, शेतकरी ऑफलाईन” अशी विसंगत परिस्थिती…

Read More

Mumbai Thackeray Faction Posters Spark Debate; Political Message on Anniversary

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि . ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले……

Read More

मूव्ही रिव्ह्यू- ‘डकैत एक प्रेम कथा’:मृणाल ठाकूरचा दमदार अभिनय, पण कमकुवत पटकथा; जाणून घ्या कसा आहे चित्रपट

‘डकैत: एक प्रेम कथा’ हा एक असा चित्रपट आहे जो सुरुवातीला लव्ह स्टोरी वाटतो, पण हळूहळू भावनिक आणि सखोल कथेत बदलतो. दिग्दर्शक शनेल देव यांनी यात नातेसंबंध, परिस्थिती आणि निर्णयांच्या परिणामांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे ट्रीटमेंट थोडे वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे कथा सरळ नसून अनेक स्तरांमध्ये पुढे सरकते. मात्र, ही शैली प्रत्येक…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

'भारत फोर्ज'ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे जगभरातील लष्करी दलांसाठी प्रगत, हलक्या वजनाची आणि अत्यंत टिकाऊ ‘माउंटेड आर्टिलरी गन सिस्टीम’ उपलब्ध होणार आहे. या…

Read More

बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर

प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से…

Read More

काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदारांना बिल दिल्यास कारवाईचा इशारा:लोहाऱ्यात जलजीवन योजनेच्या बिलांवर अध्यक्षा अर्चना पाटील यांचा इशारा‎

जलजीवन योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदाराला बिल अदा केले तर मी संबंधितांवर कारवाई करेन, अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. लोहारा येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ७) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपुरवठा योजना, घरकुल,…

Read More

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी…

Read More

अहिल्यानगर-पुणे “इंटरसिटी’चे सहा अडथळे पार:आता “हडपसर जंक्शन’चा सातवा खोडा, इंटरसिटीने प्रवास होणार होता अवघ्या 3 तासांत, रस्ते मार्गानेही लागतो वेळ‎

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट . पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली…

Read More

सोनिया गांधींच्या निवासस्थानी झाली संसदीय पक्षाची बैठक:पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी, देणगी चोरी, E20 प्रकरणही काँग्रेस उपस्थित करणार

सोनिया गांधींच्या निवासस्थानी गुरुवारी काँग्रेस संसदीय दलाची बैठक झाली. यात मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, पक्षाने आपल्या बैठकीत अनेक प्रस्तावित विधेयकांवर चर्चा केली आणि विरोधी पक्षांसोबत मिळून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. संसदेच्या आगामी पावसाळी…

Read More