Headlines

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये जाण्यात रस नाही- एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावले होते आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे. मात्र, महाजन यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि…

Read More

'स्पायडरमॅन' फेम टॉम हॉलंडने घेतला एक कट चहा:'द ओडिसी'च्या भारतातातील प्रीमियरपूर्वी ख्रिस्तोफर नोलनसोबत कॅफेमध्ये गेला

मुंबईत शनिवारी क्रिस्टोफर नोलनच्या ‘द ओडिसी’ या चित्रपटाचा भारतीय प्रीमियर झाला. विशेष स्क्रीनिंगमध्ये नोलनसोबत टॉम हॉलंड आणि मॅट डेमनही उपस्थित होते. प्रीमियरपूर्वी तिघेही एका कॅफेमध्ये चहा पिण्यासाठी थांबले. युनिव्हर्सल पिक्चर्स इंडियाने सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत लिहिले, ‘मुंबईत ‘द ओडिसी’च्या प्रीमियरपूर्वी चहासाठी एक छोटासा ब्रेक. एका मोठ्या रात्रीची वाट पाहत आहोत, पण आधी चहा!’…

Read More

पंढरपूर कॉरिडॉर बाधितांनी जागा विक्री अधिकार बिल्डरांना देऊ नये:डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुनर्वसनाचे लाभ बाधितांना मिळावेत‎

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या मूळ बाधितांनी कोणालाही सहजपणे जागा विक्री अधिकार देऊ नयेत. पुनर्वसनातून सर्वाधिक आर्थिक व सामाजिक लाभ मूळ नागरिकांनाच मिळाला पाहिजे, यासाठी आग्रह राहील, असे शिवसेना नेत्या तथा माजी उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स् . या बैठकीत २२ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र, घर व दुकान जागेच्या बदल्यात नेमका कोणता…

Read More

लाडकी-पिंपळखुटा- बोडना रस्त्यावर चिखल:नागरिक संकटात, शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष‎

ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य बदलण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना मात्र प्रशासन आणि कंत्राटदारांच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका खासगी कंपनीने हा रस्ता बांधला आहे. परंतु त्यासाठीचे साहित्य अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लाडकी, पिंपळखुटा लहान, बोडना या गावातील नागरिक मोठ्या संकटात सापडले…

Read More

कमी मानधन, कामाचा ताण; आशा सेविकांचा तीव्र इशारा:मनपाच्या आरोग्य केंद्रासमोर केली जोरदार निदर्शने‎

देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळण्याची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर निदर्शने केली. यावेळी शासनाच्या सदोष धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन सादर…

Read More

केवळ झाडे लावणे, ती जगवणे हीच खरी सेवा:आलेगावात होणार 70 वडांचा वाढदिवस‎, विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली ‎पर्यावरण रक्षणाची शपथ‎

. दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात…

Read More

विद्यार्थी दिन साजरा‎:विद्यार्थी नेतृत्व घडवण्यात अभाविपचे योगदान, ॲड. गिरीश गोखले यांचे प्रतिपादन

विद्यार्थी हा समाजाचा व राष्ट्राचा भावी कणा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गत सात दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन अभाविपचे कार्यकर्ते तथा नगरसेवक ॲड. गिरीश…

Read More

परिचारिकांचे ‘काळ्या फिती’ लावून आंदोलन‎:सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम हवी

अकोला डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला परिचारिका व डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून (ता.१०) राज्यव्यापी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर शनिवारीही (ता.११) सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या…

Read More

नरोत्तम मिश्रांचे तिकीट मोहन यादवांनी कापले का:फॉर्म खरेदी केला, प्रचारात गुंतले होते; मग अचानक काय झाले, आता पुढे काय?

एमपीचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दतिया पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर लगेचच ते प्रचारातही उतरले होते. पण 10 जुलै रोजी भाजपने त्यांचे तिकीटच कापले. आशुतोष तिवारी यांना उमेदवार बनवण्यात आले. आता नरोत्तम यांचे समर्थक गोंधळ घालत आहेत. दतियात कलम 163 लागू आहे. अखेरनरोत्तम मिश्रा यांचे तिकीट का कापले गेले आणि नवीन उमेदवार…

Read More

अकोल्यात पावसाची प्रतीक्षा कायम:दहा दिवसांनंतरच आगमनाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत 46 मिमी कमी पाऊस; जिल्ह्यातील धरणे अजुनही तहानलेली‎

अकोला सध्या अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पुढील आठ ते दहा दिवस दमदार पावसाची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन””मुळे (चक्रीवादळ सदृश स्थिती) मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलली आहे. हे बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दक्षिणेकडे म्हणजेच श्रीलंकेकडे वळले आहेत. तसेच, गुजरात, राजस्थानमधील अधिक तापमानामुळे काही वारे…

Read More