नवे उत्तराधिकारी चिक्कल रामलिंग शिवशरण महास्वामीजींचा पट्टाभिषेक:हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा; अक्कलकोटला पालखी प्रदक्षिणा
येथील ऐतिहासिक शरण मठामध्ये उत्तराधिकारी निवडीचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. हा वैभवशाली सोहळ्यात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री चिक्कल रामलिंग शिवशरण महास्वामी यांची मठाचे नवीन उत्तराधिकारी म्हणून विधि . या सोहळ्यास बिदरचे श्री प. पू. शिवकुमार महास्वामी तसेच सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली…