Headlines

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, 12 हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

गडचिरोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन:700 हून अधिक पोलिस अधिकारी- जवानांचा सहभाग

गडचिरोली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालय येथे सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात 700 हून अधिक पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त, सशक्त आणि मन प्रफुल्लित ठेवण्याच्या उद्देशाने…

Read More

आधार कार्डचा वापर फक्त ओळखीसाठी व्हावा:आज SC मध्ये सुनावणी; याचिकेत दावा – सध्या पत्ता, जन्मतारखेचा पुरावा मानला जातो

सर्वोच्च न्यायालय आज आधार कार्डच्या वापरासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे. याचिकेत म्हटले आहे की, आधार कार्डचा वापर ओळखपत्रापलीकडे जाऊन नागरिकत्व, निवास आणि जन्मतारखेच्या पुराव्यासाठी केला जात असेल, तर कायद्याने याला परवानगी नाही. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या पुष्टीकरणापुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्याची…

Read More

शनिवारवाड्यासमोर 'अटक विजय दिवस' साजरा होणार:मराठ्यांच्या इतिहासाला सांगीतिक मानवंदना, 28 एप्रिल रोजी कार्यक्रम

पुण्यात २८ एप्रिल २०२६ रोजी ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्राज्य दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. मराठा योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी हा सोहळा शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत पार पडेल. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तीरावरील ‘अटक’ किल्ला जिंकून मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा अटकेपार फडकवला होता. या ऐतिहासिक घटनेचे…

Read More

अमरावती जिल्ह्यात आज शाळा बंद:शिक्षक सामुहिक रजेवर; शाळाबाह्य कामे, टीईटीला विरोध

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळा आज, गुरुवारी (९ जुलै) बंद ठेवण्यात येणार आहेत. शिक्षकांनी शाळाबाह्य कामे आणि शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमधील एकूण…

Read More

हरियाणवी कलाकार पेप्सी शर्मा यांचे निधन:38 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका; नागिन डान्समध्ये सपना चौधरीला हरवले होते

हरियाणवी लोक कलाकार गायक पेप्सी शर्मा यांचे निधन झाले. कुटुंबीयांनी सांगितले की, छातीत वेदना होत असल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पेप्सी शर्मा ३८ वर्षांचे होते. त्यांना १० वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे खरे नाव यशपाल शर्मा होते, पण स्टेजवर ते पेप्सी शर्मा या…

Read More

Kangana Ranaut support aishwarya rai after she gets trolls for cannes look

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री कंगना रनोटने नुकतेच ऐश्वर्या रायला ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे. खरेतर, ऐश्वर्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग बनली होती. तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. जिथे काही लोक तिच्या ग्लोबल स्टारडमचे कौतुक करत आहेत, तिथे काही लोक तिच्या लूकला ट्रोलही करत आहेत. आता कंगना रनोटने त्या ट्रोलर्सवर संताप व्यक्त करत…

Read More

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More