Headlines

नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!

नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. “नगरपंचायतीत नक्की चाललंय काय?” असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

Read More

पैठण तहसीलमध्ये सातबारा दुरुस्तीसाठी ढोरकीनच्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न:महिनाभरापूर्वीच तहसीलच्या जलकुंभावर चढून केले होते ‘शोले- स्टाइल’ आंदोलन‎

शेतीच्या सातबारा उताऱ्यावर झालेला चुकीचा फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी ढोरकीन येथील महिला शेतकरी शोभा बबन कुदळे यांनी शुक्रवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस आणि महसूल प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत मध्यस्थी . शोभा कुदळे यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीच्या व्यक्तीच्या नावाची नोंद झाल्याचा त्यांचा आरोप आहे. महिनाभरापूर्वी देखील त्यांनी टाकीवर चढून…

Read More

48 कारखान्यांकडे 298 कोटींची अजून थकबाकी:विधान परिषदेत थकबाकीचा विषय गाजला

राज्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात एकूण २१० साखर कारखान्यांनी १०४५.६३ लाख मेट्रिक टन (एलएमटी) ऊसाचे गाळप केले असून, ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना ४०,१४८ कोटी रुपयांची प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी भुगतानाचे प्रमाण ९९.२६ टक्क्यांवर पोहोचले असले, तरीही ४८ कारखान्यांकडे तब्बल २९८ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तालयाच्या अद्ययावत…

Read More

Bhaskar Jadhav Slams BJP Over Ram Mandir Theft Controversy

शिवसेना (यूबीटी) नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार निशाणा साधला. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारे आता राम मंदिरातील चोरीबाबत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित के . ‘मातोश्री म्हणजे मशिद आहे का?’ हनुमान चालिसा आंदोलनाचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांनी मशिदींवरील…

Read More

टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात भीषण अपघात, पती गंभीर जखमी; चालक अटक

पुण्यात हडपसर भागात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. नेहा सुमीत उपाध्ये (वय २७, रा. सनराईज हाऊसिंग सोसायटी, सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार…

Read More

एव्हिएशन मार्केटला धक्का:इराण युद्ध परिणाम… जूनपासून 7% कमी फ्लाइट्स, भाडेही वाढणार, दिल्ली-मुंबईसह छोट्या शहरांच्या रूट्सवर कपात

देशातील दोन मोठ्या एअरलाइन्स एअर इंडिया आणि इंडिगो जूनपासून देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करणार आहेत. एटीएफच्या विक्रमी किमती आणि पश्चिम आशिया संकटाच्या परिणामाने एअरलाइन्सचा खर्च वाढवला आहे. बाजारात ९०% पेक्षा जास्त हिस्सेदारी असणाऱ्या या दोन्ही एअरलाइन्सच्या कपातीचा परिणाम भाड्यावरही पडेल. दोन्ही कंपन्यांनी ९० दिवसांसाठी देशांतर्गत नेटवर्क मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये २८%…

Read More

Navi Mumbai & Guwahati Airports Top Worlds Most Beautiful List 2026

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंतरराष्ट्रीय डिझाइन पुरस्कार प्री वर्साय 2026 द्वारे जारी केलेल्या जगातील 7 सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत भारताच्या दोन विमानतळांनीही स्थान मिळवले आहे. या यादीत भारताचे नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळ समाविष्ट आहेत. तज्ञांच्या मते, विमानतळांची निवड केवळ सौंदर्याच्या आधारावर नाही, तर नवोपक्रम, प्रवासी अनुभव, पर्यावरणीय दृष्टिकोन आणि स्थानिक सांस्कृतिक ओळख लक्षात घेऊन…

Read More

हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे:म्हटले – स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांतील स्फोटांत गरिबांचेच बळी जातात म्हणून सरकार उदासीन

स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांत गरिबांचेच बळी जातात. त्यामुळे सरकार अशा घटनांवर उदासीन असते, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्फोटकांच्या कंपन्यांत होणारे स्फोट व त्यावर सरकारकडून होणाऱ्या कथित कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. गत काही वर्षांत स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांत अनेक स्फोट घडले. त्यात अनेकांचे बळी गेले. पण त्यावर सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई…

Read More

धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली:पोलिसांचे म्हणणे सादर न झाल्याने आता बुधवारी सुनावणी

माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे ही सुनावणी आता बुधवारी (22 मे) सत्र न्यायालयात होणार आहे. गुलटेकडी परिसरातील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख (वय 65) यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर दाम्पत्यावर आरोप आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी अंतरिम…

Read More

Supreme Court On CBSE Three-Language Rule: Teachers & Books Shortage

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 27 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने CBSE च्या 9वीच्या वर्गात थ्री-लँग्वेज रूलवर (त्रिभाषा नियम) सुनावणी करताना सांगितले की, थ्री-लँग्वेज रूल लागू करण्याच्या निर्णयाची चौकशी केली जाईल. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, CBSE च्या थ्री-लँग्वेज रूलमुळे विद्यार्थी आणि संसाधनांवर अनावश्यक दबाव तर येत नाही ना, हे पाहावे लागेल. CJI सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन…

Read More