Headlines

CBSE Revaluation Application Glitches | Students Stressed Over Last Date

लेखक: उन्नति झाबक10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसईने 19 मे पासून उत्तरपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. याची अंतिम तारीख 23 मे निश्चित करण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट गेल्या 5 दिवसांपासून सतत क्रॅश होत आहे. बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह यांनी सांगितले होते की, वेबसाइटवर अनधिकृतपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांची…

Read More

टप्प्या टप्प्याने महागाईचा धक्का देण्याचे सरकारचे सूत्र:घरगुती गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात, दिला मोठा इशारा

देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच गगनाला भिडलेल्या असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक तीव्र झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas) दरात थेट २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. केंद्राच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष…

Read More

परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन‎

त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच…

Read More

Diljiet Dosanjh Film Sutlej Removed from OTT Plateform, director said- the release is bigger challeng then making

Marathi News Entertainment Bollywood Sutlej Controversy INTERVIEW: Diljiet Dosanjh Film Sutlej Removed From OTT Plateform, Director Said The Release Is Bigger Challeng Then Making लेखक- अमित कर्ण4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मानवाधिकार कार्यकर्त्यावर आधारित दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ चित्रपट वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर वादामुळे तो 2 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला होता,…

Read More

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई:मांजरीतून दरोडेखोरांची टोळी गजाआड, 2 पिस्तुले, 6 काडतुस अन् तीक्ष्ण शस्त्रांचा साठा हस्तगत

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे आणि मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय 26, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय 27,रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर)…

Read More

मराठी रंगभूमीला माझ्या मनात आदराचे स्थान:हिंदी चित्रपट निर्मात्यांचे काम भविष्यात अधिक आव्हानात्मक असेल – अभिनेते राकेश बेदी

प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांनी मराठी रंगभूमीबद्दल आदराचे स्थान व्यक्त केले आहे. बोरा मल्टीकॉर्पच्या ओटेक संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना त्यांनी हे मत मांडले. यावेळी ओटेकचे प्रशांत बोरा, रितेश ब्रह्मेचा आणि मनीष जैन उपस्थित होते. बेदी म्हणाले की, मराठी रंगभूमीमध्ये उत्तम नाटककार आहेत. त्यांनी स्वतः विजय तेंडुलकर लिखित ‘मसाज’ हे एकपात्री नाटक अनेक वर्षांपासून…

Read More

धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची धमकी, नेमके काय घडले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. समाधान खिंडकर यांनी…

Read More

सायबर चोरट्यांकडून सव्वादोन कोटींची फसवणूक:पुण्यात वेगवेगळ्या घटनेत नागरिकांना लक्ष्य

पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांची एकूण २ कोटी २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष आणि ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार प्रामुख्याने घडले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी अनेक नागरिकांना लक्ष्य केले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका…

Read More

जपानी मॉडेलने वृद्धांना सांभाळणार केरळम:इमारती व्हीलचेअर अनुकूल बनतील, ‘स्किल बँक’मधून तरुणांना जोडणार

देशातील सर्वात वेगाने वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक असलेल्या केरळमने आता या आव्हानाचा सामना करण्यासाठी जपानचे मॉडेल स्वीकारण्याची तयारी केली आहे. नवीन राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिले समर्पित विभाग आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘भारतातील वृद्ध’ अहवाल 2021 नुसार, केरळममध्ये 2011 मध्ये 60 वर्षांवरील लोकांचा वाटा 12.5% होता, जो…

Read More

Sanjay Patil Journalist Slur Controversy Rocks Maharashtra Assembly

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमे . पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण थेट विधानसभेत; विरोधक आक्रमक खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आज…

Read More