Headlines

अंजली भागवत, सुंदर अय्यर यांना सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार:पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून पुरस्कार प्रदान

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर झाला आहे. पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ…

Read More

नगरसेवकाची सायबर पोलिसांकडे तक्रार, मुंबईतही स्वतंत्र तक्रार दाखल:महाजनांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल; जळगावमध्ये फेसबुक युजरविराेधात गुन्हा

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो एआयच्या मदतीने मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आला असून, याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . जळगावचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भरत मस्के नावाच्या फेसबुक युजरने मंत्री महाजन…

Read More

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असल्याने राजकी . गेल्या ६ वर्षांत कधी अवघ्या ६ दिवसांचे, तर कधी ३ आठवड्यांपर्यंत चाललेल्या अधिवेशनांचा थरार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे यंदाचे हे…

Read More

अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

आरडीजी होम लीगचा समारोप:मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण; युवराज सोळंके बेस्ट प्लेअर‎

येथील आरडीजी बास्केटबॉल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘होम लीग सीझन-११” बास्केटबॉल स्पर्धेचा तीन दिवसांच्या थरारक व रोमांचक सामन्यांनंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत अकोल्यातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, अफाट जिद्द आणि उच्च क्रीडाभावना दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बिडवे, विजय मालोकार, वरिष्ठ…

Read More

ताशी 250KM वेगाने BMW ची डिव्हायडरला धडक, 2 ठार:कारचे इंजिन 30 मीटर दूर जाऊन पडले, बर्थडे पार्टी साजरी करून परत येत होते

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकली. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर कार चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तिचे इंजिन अपघाताच्या ठिकाणापासून तब्बल 30 मीटर दूर फेकले गेले. मृतांपैकी एकाच्या सोशल मीडिया पोस्टची पोलीस चौकशी करत आहेत….

Read More

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले…

Read More

चितळे बंधूंच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार:भोरमध्ये 250 कोटींच्या 'रांजे व्हिजन पार्क'चे 16 एप्रिलला उद्घाटन

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भोर तालुक्यातील रांजे येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन १६ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘रांजे व्हिजन पार्क’ असे नाव असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २५ एकर जागेवर तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील व केदार चितळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

Read More

Gold Silver Prices Surge | Silver Rs 17,317 Up, Gold Rs 6,471 Dearer

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. सोने आठवडाभरात 1.40 लाख रुपयांवरून 1.46 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 25 जून रोजी 1.40 लाख रुपयांवर होते. तर, चांदी 2.17 लाख रुपये प्रति किलोवरून वाढून 2.34 लाख रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, त्याची किंमत 17,317 रुपयांनी वाढली. सोने-चांदीचे…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार:एक गंभीर जखमी, मयतांमध्ये दोन जिम ट्रेनरचा समावेश

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कारच्या अपघातात दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला तर हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर एका पादचाऱ्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. तिघांच्या मृतदेहावर हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात शुक्रवारी ता. १७ सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद…

Read More