बनावट औषध विक्री करणाऱ्या रॅकेटवर लागणार मकोका:राज्य सरकारची ग्वाही, चंदीगड-दिल्ली ते इतर राज्ये आणि पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पसरले जाळे
राज्यात बनावट जीवनरक्षक इंजेक्शन्स व औषधांची विक्री करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या नावाने बनावट ‘अल्ब्युरेल’ इंजेक्शन विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचे गांभी . बनावट औषधांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी औषध नियमांनुसार प्रायमरी पॅकेजिंगवर ‘क्यू आर कोड’ असणे बंधनकारक केले आहे. आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत…