Headlines

खबर हटके- गोल-गोल फिरणाऱ्या गायीची पूजा:ट्रेनला उशिरा, पण तरुणाला झाला ₹500 चा दंड; जास्त काम केल्यामुळे बॉस ओरडला

उत्तर प्रदेशात एक गाय गेल्या काही दिवसांपासून एका शेतात गोल-गोल फेऱ्या मारत आहे. यामुळे लोक तिची पूजा करत आहेत. महाराष्ट्रात प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनही एका तरुणाला दंड ठोठावण्यात आला, कारण ट्रेन 5 तास उशिरा होती. तिकडे, नॉर्वेमध्ये एका व्यक्तीला त्याचा बॉस जास्त काम केल्याबद्दल ओरडला. राजस्थानमध्ये एका सापाच्या शरीरावर चांदीची अंगठी अडकलेली आढळली. यामुळे त्याला वाचवण्यात…

Read More

हरिद्वारच्या व्हीआयपी घाटावर अश्लील नृत्य, व्हिडिओ:किसान महाकुंभात डान्सरने लावले ठुमके, धार्मिक संघटनांचा आक्षेप

धर्मनगरी हरिद्वारमध्ये हर की पैडीसमोर असलेल्या व्हीआयपी घाटावर भारतीय किसान युनियन क्रांतीच्या किसान महाकुंभातून महिला नृत्यांगनेने फिल्मी गाण्यांवर नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक नृत्यांगनेवर नोटा उडवताना आणि स्टेजसमोर नाचतानाही दिसत आहेत. यामुळे धार्मिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक मर्यादांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि धार्मिक संघटनांनी यावर आक्षेप…

Read More

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…

Read More

UPSC Recruitment 400 Posts | No PrelimsMains Exam

50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 400 पदांसाठी थेट भरती काढली आहे. या भरतीमध्ये निवड होण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेप्रमाणे Prelims आणि Mains लेखी परीक्षा होणार नाही. म्हणजेच, या भरतीमुळे अनेक तरुणांना थेट अधिकारी होण्याची संधी मिळू शकते. शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय…

Read More

Ketan Agrawal Murder: Sia-Chetan Secret Marriage Claim

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि . 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी…

Read More

Maharashtra CMs Dekh Lunga Language Sparks Opposition Outrage

पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून “भाडे के ट . संजय राऊत: “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला….

Read More

ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या लेखनाला 50 वर्षे पूर्ण:'रंगत-संगत' प्रतिष्ठानतर्फे गौरव; कविता म्हणजे माणुसकीचे युद्ध – रणदिवे

ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या गझल लेखनाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा ‘रंगत-संगत प्रतिष्ठान’तर्फे पुण्यात गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना रणदिवे म्हणाले की, माणुसकीचे सौंदर्य जपण्यासाठी कवीने पुकारलेले युद्ध म्हणजे त्याची कविता असते. हा सत्कार सोहळा सोमवारी (दि. २०) आयोजित करण्यात आला होता. रणदिवे यांनी सांगितले की, लेखन करताना त्यांच्या मनात एक प्रकारची…

Read More

अमरावती विद्यापीठातील सभागृहाला दीनदयाल उपाध्याय यांचे नाव द्या:राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांची कुलगुरूंना मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साकार होत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाला (दीक्षांत सभागृह) ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ असे नाव देण्याची मागणी राज्यपाल नामित अधिसभा (सिनेट) सदस्यांनी केली आहे. ही मागणी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे करण्यात आली. अमरावती विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात हे बहुउद्देशीय सभागृह सध्या आकाराला येत आहे. हे सभागृह विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक मानले जाते….

Read More

विहिरीच्या कामावरून तलवार, काठ्यांनी तुंबळ हाणामारी:4 जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर शुक्रवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारमाळ येथील युसुफ भिका नंदावाले यांचे पिंपळखुटा शिवारात शेत आहे.या शेतात विहिरीचे काम करण्यात आले आहे. मात्र मजूरांच्या कारणावरून युसुफ यांचा…

Read More

CISF Heroine Saves Passenger Life at Mumbai Airport

मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानतळाच्या सुरक्षा क्षेत्रात ती अचानक बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन महिला जव . या घटनेची माहिती स्वतः CISF ने सोशल मीडियावर दिली असून संबंधित महिला जवानांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नेमके काय…

Read More