Headlines

Ran Samvad 2026: Sindoor lessons drive Army’s push for multi-domain war-fighting, Army Chief says

Army Chief at Ran Samwad 2026 in Bengaluru BENGALURU: Lessons from Operation Sindoor, particularly the battle against disinformation, are now shaping how the Indian Army prepares for future wars, Chief of Army Staff General Upendra Dwivedi said on Thursday, framing them as central to the shift towards multi-domain operations (MDO).Speaking at Ran Samvad 2026 in…

Read More

99% बाबा मुलींचे शोषण करतात- पप्पू यादव:म्हणाले- राजकारणात शोषणाशिवाय महिलांना प्रवेश नाही; एफबी लाईव्हनंतर तब्येत बिघडली

स्त्रियांची नेत्यांच्या बेडवरून न जाता राजकारणात एंट्री होत नाही. असे म्हणणारे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव आजही आपल्या विधानावर ठाम आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन सांगितले, मी म्हटले आहे की स्त्रियांना राजकारणात येण्यासाठी शोषणातून जावे लागते. NEET ची मुलगी, मणिपूरची मुलगी, या सर्वांची लढाई मी लढत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका मुलाने मुलीला मारले. कोणीही त्या…

Read More

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय

पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे…

Read More

लाडकी बहीण योजनेतील 4500 रुपये एकाचवेळी खात्यात जमा:ई-केवायसी करणाऱ्यांना दिलासा?

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवण्यात आल्यानंतर लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये पात्र महिलांसाठी आता एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणाऱ्या महिलांच्या खात्यात गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले अनुदान एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

भगवंताने केलेल्या विविध लीला प्रत्येक मनुष्याला संदेश देतात- लखन महाराज:जयभवानीनगरमधील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता‎

सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाची लखन महाराज पाटील चिंचखेडेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान होत असलेल्या दररोजच्या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी लखन महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात, वैकुंठी…

Read More

अँडी बर्नहॅम 10 वर्षांत 7 वे ब्रिटीश पंतप्रधान:बंगालमध्ये सरकारी कार्यालयांत बंगाली भाषा अनिवार्य, 21 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. अँडी बर्नहॅम ब्रिटनचे पंतप्रधान क्रीडा (SPORTS) 2. स्पेनने फिफा विश्वचषक 2026 जिंकला 3. रोहित शर्मा लॉर्ड्समध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय ठरला राष्ट्रीय 4. भारत-श्रीलंका DTAA मध्ये सुधारणा 5. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाची UCC ला मंजुरी समान नागरी संहिता (UCC) 5….

Read More

उजनी लाभक्षेत्रात चोरट्यांचा धुमाकूळ:पोलिस निष्क्रिय, बळीराजा आक्रमक‎, पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी‎

वाशिंबे4 तासांपूर्वी कॉपी लिंक वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच Source link

Read More

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना…

Read More

अमरनाथसाठी 2029 पासून केबल कार चालवण्याची तयारी:एप्रिल 2027 पासून काम सुरू; 5-8 तासांचा प्रवास फक्त 30 मिनिटांत होईल

अमरनाथ यात्रेला जाणारे भाविक 2029 पासून बालटाल मार्गावर केबल कारने प्रवास करू शकतील. केंद्र सरकार पुढील वर्षी एप्रिलपासून 11.6 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बालटाल ते संगम टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 8 तासांऐवजी 25 ते 30 मिनिटे लागतील. नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ने प्रकल्पाचा डीपीआर (DPR)…

Read More