Headlines

PM Modis Gujarat Visit, Roadshow & Public Meeting

Marathi News National Somnath Temple 75th Anniversary: PM Modis Gujarat Visit, Roadshow & Public Meeting जामनगर16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी आज सोमनाथ मंदिराला भेट देतील. ते वैदिक मंत्रोच्चारासह 11 तीर्थांच्या पाण्याने देवाला अभिषेक करतील. त्यानंतर कलश आणि ध्वज पूजेमध्ये सहभागी होतील. कलश 90 मीटर उंच क्रेनच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावर पोहोचवला जाईल. मंदिराच्या पुनर्बांधणीला 75…

Read More

राहुरीत ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिवसेनेत प्रवेश:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल‎

शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल . जिल्हा प्रमुखपदावरून हटवल्यानंतर खेवरे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पिके उगवली; शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र

लासूरगाव, लासूर स्टेशन, सावंगी, देवळी, माळीवाडगाव, डोणगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या कोळपणी व तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिल्याने शेतीशिवारामध्ये हे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडाभर झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे शेतांमध्ये कापूस, मका, तूर, मूग व भुईमूग या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. मात्र गुरुवारपासून सोमवारपर्यंत पावसाने…

Read More

दर्यापूर कृउबास सभापतींविरोधात अविश्वासाची तयारी:18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावासाठी बैठक घेण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी डीपीसीची बैठक संपल्यानंतर हे पत्र सादर करण्यात आले. यामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या वेगवान हालचाली सुरू आहेत. बाजार…

Read More

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात…

Read More

5 जून रोजी प्रदर्शित होईल करिश्मा कपूर स्टारर सीरीज:'ब्राउन'मध्ये दिसेल कोलकाताचा अनसीन चेहरा; दिग्दर्शक अभिनय देव यांच्याशी खास बातचीत

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर लवकरच झी 5 च्या ‘ब्राउन’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अभिनय देव दिग्दर्शित ही सीरिज 5 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या निओ-नोयर क्राईम थ्रिलर सीरिजमध्ये करिश्मासोबत जिस्सू सेनगुप्ता, सूर्या शर्मा, सोनी राजदान आणि अनुभवी अभिनेत्री हेलन यांचा समावेश आहे. याशिवाय परेश पाहुजा, मेघना मलिक, अजिंक्य देव, के.के. रैना आणि…

Read More

मिरजगावात बेशिस्त पार्किंगचा विळखा:पादचाऱ्यांचा जीव टांगणीला‎, नागरी हक्क, सुरक्षिततेचा प्रश्न; कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची गरज

मिरजगाव येथे मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर वाहने उभी केल्यास तत्काळ दंड आकारला जावा. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने निर्ढावलेली भूमिका सोडून रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिरिक्त अडथळे दूर करून…

Read More

गायब झाल्यानंतर परत आले सलमानचे इन्स्टा अकाऊंट:काही काळ शून्य फॉलोअर्स दाखवत होते; पोस्ट करून पापाराझींवर काढला होता राग

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक बंद झाल्यानंतर आता पुन्हा सुरू झाले आहे. काही तासांपूर्वी शोधल्यावर त्यांचे अधिकृत अकाऊंट ‘बीइंगसलमानखान’ दिसत नव्हते. मोबाइलवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या शून्य दिसत होती, तर डेस्कटॉपवर पेज उपलब्ध नसल्याचा एरर मेसेज येत होता. आता त्यांचे अकाऊंट पुन्हा सक्रिय झाले आहे, ज्यावर ७.२ कोटी (७२ दशलक्ष) फॉलोअर्स आहेत. अकाऊंट गायब…

Read More

Prateek Yadav Story Explained; BJP Aparna Yadav | Pulmonary Embolism

Marathi News National Prateek Yadav Story Explained; BJP Aparna Yadav | Pulmonary Embolism Body Building सैयद यासिर रज़ा1 तासापूर्वी कॉपी लिंक सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. अवघ्या 38 वर्षांच्या वयात त्यांच्या निधनाच्या बातमीने लोक थक्क झाले आहेत. प्रतीक यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. यादव कुटुंबातील असूनही प्रतीक…

Read More

Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers

पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More