Headlines

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार:आज दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 25 वर संधी

अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आज, सोमवार, २५ मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत खिडकी क्रमांक २५ वर जमा करता येतील. अर्ज करताना वाहन मालकाच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड…

Read More

अमोल मिटकरींकडून 'जस्टिस फॉर दादा' आंदोलनाची हाक:अजित पवारांसाठी आमदारांच्या प्रतिसादाअभावी व्यक्त केली खंत

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच पायऱ्यांवर बसलो, पण दुर्दैवाने इतर आमदारांची हवी तशी साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत अमोल मिटकरींनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ (Justice…

Read More

प्रेरणादायी:गणिताच्या शिक्षकावर विविध क्षेत्रांतून प्रेम व्यक्त होत असल्याचे ‘परीसस्पर्श’ मधून दिसते

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयात तब्बल पस्तीस वर्षे विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देणारे प्राचार्य विवेक मोहोड यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘परीसस्पर्श’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित करण्यात आला. हा सोहळा शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात झाला. माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. के. एम. कुळकर्णी यांच्या हस्ते गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी डॉ. कुळकर्णी…

Read More

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा तास रखडल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेपासून मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता. रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे…

Read More

टॉयलेट स्वतः चालत बेडपर्यंत येते:काकडी, खाट आणि तितर नावाचे गाव; AI ने लस बनवली, मानवावरील चाचणी यशस्वी

चीनमध्ये एक असे शौचालय बनवण्यात आले आहे, जे स्वतः चालत बेडपर्यंत पोहोचते. तर, बिहारमध्ये एक असे गाव आहे, जिथे लोकांची नावे काकडी, खाट आणि तितर आहेत. दुसरीकडे, केंब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी AI च्या मदतीने अशी लस तयार केली आहे, ज्याची मानवांवर यशस्वी चाचणी झाली आहे. आज ‘खबर हटके’ मध्ये जाणून घेऊया अशाच 5 रंजक बातम्या… तर…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बदल्यानंतर आता विभाग बदलीच्या हालचाली:सीईओ विवेक गायकवाड यांचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता विभाग बदलीच्या हालचाली सुरू झाले असून याबाबत तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदली होणार असल्याची चित्र आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमधून कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या…

Read More

जहांगीर खानने रस्त्यावर कान पकडले आणि हात जोडले:पोलिसांनी 7 दिवसांत दुसऱ्यांदा TMC नेत्याची परेड काढली; नेपाळ सीमेवरून अटक

पश्चिम बंगालच्या फालता येथे पोलिसांनी टीएमसी नेता जहांगीर खानला पुन्हा हाफ पॅन्टमध्ये रस्त्यावर फिरवले. यावेळी जहांगीरने कान पकडून आणि हात जोडून लोकांची माफी मागितली. यापूर्वी 11 जून रोजीही पोलिसांनी बंगालच्या फालता येथे जहांगीर खानची हाफ पॅन्टमध्ये परेड काढली होती. चौकशीच्या संदर्भात पोलीस त्यांना फालता येथे घेऊन गेले आहेत. 8 जून रोजी अवैध वसुलीच्या आरोपाखाली नेपाळ…

Read More

कन्नडचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन:आरोपी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची मुख्याधिकारी संघटनेची मागणी

नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वा. नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने व त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केली. याप्रकरणी मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सोमवारी निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित कर्मचारी व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली. या संदर्भात राज्य मुख्याधिकारी संघटनेच्या…

Read More

Delhi Protest Controversy; Aditya Thackeray, Supriya Sule Slam Government

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि इतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्तानंतर देशातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ . रोहित पवारांचा हल्लाबोल; “इंग्रजांनाही लाजवणारं सरकार” रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर…

Read More

पुण्यात 28 लाखांची लाच स्वीकारताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात:30 लाखांची मागणी, 28 वर तडजाेड; 2 लाख ॲडव्हान्स

शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वैशाली मुरलीधर तोटेवार (४९) आणि तिच्या खासगी हस्तकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शनिवारी (२ मे २०२६) दुपारी मंगलदास रोडवरील पंचतारांकित हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर ही धडक कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागातील अधिकारीच एवढ्या मोठ्या…

Read More