Headlines

‘पंढरपूर कॉरिडॉर’मुळे बाधित निवासी, व्यापारी, भाडेकरुंना भूसंपादन मोबदला:लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने नगरसेवकांच्या तक्रारी‎

“पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही नागरिकावर प्रशासन अन्याय होऊ देणार नाही. बाधित निवासी मालमत्ताधारक, व्यापारी मालमत्ताधारक आणि व्यावसायिक भाडेकरु असा तिहेरी लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून आणि त्यांचे . पंढरपूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे…

Read More

एअर इंडिया VP स्तरावरील अधिकाऱ्यांचे वेतन कमी करणार:इराण युद्धामुळे 20% उड्डाणे रद्द करण्याची तयारी, नॉन-टेक्निकल कर्मचाऱ्यांना कंपनी सुटीवर पाठवणार

टाटा ग्रुपची एअरलाइन कंपनी एअर इंडिया आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात आणि सुमारे 20% उड्डाणांची संख्या कमी करू शकते. सध्या एअरलाइन दररोज सुमारे 900 उड्डाणे चालवते. मध्यपूर्वेतील युद्धामुळे जेट इंधन महाग झाल्याने ऑपरेटिंग खर्च वाढल्यामुळे कंपनी हे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. एअरलाइन आधीच तोट्यात आहे आणि आपल्या नवीन CEO च्या शोधात आहे….

Read More

कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक

मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पुंछ जिल्ह्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांचे कसब पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे….

Read More

शिकाऊ उमेदवारांसाठी आता ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘:कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार

राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट‘ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

Read More

'दुपारी 2 वाजता दाखवून देतो…':काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आमचे…

Read More

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…

Read More

ओळख लपवण्यासाठी फरार आरोपी बनला भिकारी:पंढरपूर येथून अटक, सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये दाखल होता मनुष्यवध, विनयभंगाचा गुन्हा‎

मनुष्यवध, विनयभंगासारख्या गुन्ह्यात एका महिन्यापासून फरार असलेला सिल्लोड तालुक्यातील भवन येथील आरोपी पंढरपूर येथे लपून बसला होता. ओळख लपवण्यासाठी तो भिकारी बनला. मात्र, सिल्लोड पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील मंदिरासमोरून भिकाऱ्याच्या वेशात असताना अटक केली. अनिल मनोहर मोहिते, (रा. भवन ता. सिल्लोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी भवन…

Read More

उर्फी जावेद कामाख्या देवी मंदिरात पोहोचली:ओढणीसह कपाळावर टिळा लावला, नाव बदलून रीता भारद्वाज ठेवल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेद नुकतीच आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात पोहोचली. यावेळी उर्फी तिच्या नेहमीच्या वेस्टर्न पेहरावापेक्षा वेगळ्या, पूर्णपणे पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिने मंदिरात दर्शनाचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये उर्फी पिवळ्या रंगाचा सूट-सलवार परिधान केलेली आणि डोक्यावर ओढणी घेतलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर मंदिराचे कुंकू…

Read More

कायद्याने शिस्त लावा, पण कुणाचे घर उद्ध्वस्त करू नका:केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्यास विरोध

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यास विरोध दर्शवला आहे. सरकारने या प्रकरणी कायद्याचे शिस्त लावावी. पण कुणाचे घर उद्ध्वस्त करू नये. परिवहन विभागाच्या नव्या नियमामुळे कष्टकरी बांधवांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More