क्यूआर कोड स्कॅन बंद; शहर ‘कचराकुंडी':स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली, स्वच्छता अभ्यास गटाने केली दंडाची शिफारस
शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घर, वसाहतींमध्ये क्युआर कोड लावण्यात आले आहेत. परंतु, कमी मनुष्यबळ, मर्यादित घंटागाड्या आणि अपुऱ्या साहित्याची बाब दडवण्यासाठी स्वच्छता कंत्राटदार नियमांची पायमल्ली करीत क्युआर कोड स्कॅनच करीत नाहीत. कारण, ते आठवड्यातून केवळ एक किंवा…