Headlines

करिश्मा कपूर@52, जया बच्चन यांनी जाहीरपणे सून म्हटले:कपूर घराण्याची पहिली अभिनेत्री, हनिमूनवर पतीने मित्रांसोबत झोपायला सांगितले

90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या करिश्मा कपूर आज 52 वर्षांच्या झाल्या आहेत. 65 हून अधिक चित्रपट आणि असंख्य हिट्सच्या जोरावर सुपरस्टार बनलेल्या करिश्माला कपूर घराण्याची परंपरा बदलण्याचे श्रेयही दिले जाते. त्यांच्या आधी कपूर घराण्यातील महिलांना चित्रपटांशी जोडले जाण्यावर बंदी होती. करिश्माची कहाणी केवळ स्टारडमची नाही, तर अपूर्ण नातेसंबंध आणि वादांचीही आहे. एकेकाळी अक्षय खन्नाला…

Read More

दिवसभरात 32.7 मि.मी. नोंद; रविवारपर्यंत बरसण्याची शक्यता:ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह बरसला मुसळधार पाऊस‎

जिल्ह्यात गत २४ तासात ३२.७ अंश सेल्सिअस पाऊस पडल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कुरणखेडसह अन्य काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचले. दरम्यान जिल्ह्यात २८ जूनपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने २४ जून रोजी वर्तवली. ही परिस्थिती पेरणीसाठी पोषक असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे….

Read More

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव वैद्य, विलासराव देशमुख…

Read More

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे…

Read More

वैरागमध्ये ठाकरे गटाचे ‘जोडे मारो आंदोलन':शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गद्दार खासदारांच्या निषेधार्थ “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफीचा शासन निर्णय (जीआर) तातडीने…

Read More

ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे बोलत होते….

Read More

कन्नड येथे जात प्रमाणपत्रासाठी उपविभागीय कार्यालयासमोर अंधारात सहा जणांचे उपोषण

महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कन्नड तालुक्यातील रामनगर येथील सहा ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयासमोर अक्षरशः अंधारात पाणकापडाचा तंबू ठोकून उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. या उदासीनतेमुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनीषा बाळू निकम, सचिन दिगंबर बिरार्हे, रामदास पुंडलिक बिरार्हे, संतोष गोविंद निकम,…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More

कान्होरी जि. प. शाळेचा लवकरच‎‎ कायापालट:ग्रामस्थांनी दिली देणगी,‎ विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देण्याचा उद्देश

फुलंब्री ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस. एम. सेहगल फाउंडेशनच्या ‘ट्रान्सफॉर्म लाइव्ह्ज’ प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्होरी, ता. फुलंब्री येथे दुरुस्ती व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात शाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. याच भावनेतून या शाळेचा कायापालट करण्यासाठी…

Read More

दिल्ली रेप-मर्डर, दावा- आरोपी नपुंसक निघाला:रिपोर्टही पॉझिटिव्ह आला; म्हणाला- बलात्काराचा प्रयत्न केला, करू शकलो नाही मग खून केला

दिल्लीत 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी नवीन दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी कॅब चालक इरेक्टाइल डिस्फंक्शन, म्हणजेच शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त होता. त्याचा नपुंसकतेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, त्याने गाडीच्या मागील सीटवर मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण इरेक्टाइल डिस्फंक्शनमुळे तो तसे करू शकला…

Read More