Headlines

विरमगावच्या सरपंच पदी मंगल करपे यांची निवड:एकूण ६०२ मतदानापैकी ३१३ मते मिळाली

प्रतिनिधी |फुलंब्री नुकत्याच पार पडलेल्या विरमगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवार मंगल विश्वनाथ करपे यांनी २६ मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर ताबा मिळविला. एकूण ६०२ मतदानापैकी त्यांना ३१३ मते मिळाली. विजयानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सोमनाथ करपे, उपसरपंच कारभारी करपे, सुनंदा करपे, वैष्णवी करपे, सविता गायकवाड,…

Read More

Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers

पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

उशीरा जाग:मोहोळ येथे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक ठप्प‎, मोहोळमध्ये महामार्ग प्राधिकरणाचा गलथान कारभार

प्रतिनिधी | मोहोळ मोहोळ-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बडीशेपची वाहतूक करणारा ट्रक (क्र. टीएन ८८ ए ९३५८) शुक्रवारी (दि. ८ मे) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅरिकेट्सवरून पलटी झाला. या अपघातामुळे मोहोळ सर्विस रोडवर एसटी बससह मालवाहतूक गाड्यांची मोठी कोंडी झाली होती. मात्र, एनएचएआय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा ट्रक दिवसभर रस्त्यावरच पडून होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी…

Read More

कृषि क्षेत्रात उद्योजक बनण्याची मोठी संधी:फक्त स्वतःला अपडेट ठेवा, एक दिवसीय उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती जनजागृती कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर‎

राहुरी5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला कृषि उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांच्या मार्फत हा फोरम कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्य Source link

Read More

शक्तीपीठ विरोधात विटा तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा:पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा सवाल; पोलिसांवर गंभीर आरोप

शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात पोलीस बळाचा वापर करून सुरू असलेल्या ड्रोन मोजणीविरोधात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चेकरांनी थेट तहसील कार्यालयात प्रवेश करत ठिय्या आंदोलन मांडले. “दिवसभर काबाडकष्ट करून झोपलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना…

Read More

चांदूरबाजार बसस्थानकाला स्वच्छतेत विभागात तिसरा क्रमांक:'स्वच्छ व सुंदर बसस्थानक' अभियानात उल्लेखनीय कामगिरी

चांदूरबाजार आगाराने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आयोजित केलेल्या या स्पर्धेत चांदूरबाजार बसस्थानकाने विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पुरस्कार आगारप्रमुख प्रवीण डायलकर यांनी स्वीकारला. या यशाने आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक सुविधा उपलब्ध…

Read More

weather mp gujarat monsoon UP rajasthan pre monsoon rain flood alert

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बुधवारी वादळामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर खांब कोसळला. दोन गाड्यांचा मागील भाग दबला. राजस्थानमधील सीकर आणि चुरूच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे दुचाकी आणि गाड्या अडकल्या. दिल्लीत…

Read More

खडकवासल्यात भरधाव मोटारीच्या धडकेत 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू:दुचाकीस्वार पालक जखमी; मद्यपी चालकाला नागरिकांनी पोलिसांच्या दिले ताब्यात

खडकवासला परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात बालकाचे दुचाकीस्वार वडील आणि आई जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपी मोटारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, नांदेड सिटी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत्यू झालेल्या बालकाचे नाव यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा. धायरी) असे आहे….

Read More

परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला

नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे ट्रेस झाले. यानंतर नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. धंतोली येथील बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी इशिता, खुशी आणि मुलगा कृष्णा…

Read More

चिखलदऱ्याला दररोज बससेवा द्यावी, हनी व्हिलेजवासीयांची मागणी:महाबळेश्वरप्रमाणे पर्यटन वाढीसाठी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळासाठी दररोज बससेवा सुरू करावी, अशी मागणी चिखलदराजवळील आमझरी येथील ‘हनी व्हिलेज’च्या रहिवाशांनी केली आहे. महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ही सेवा आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे चिखलदऱ्यासोबतच आमझरीचे मधही सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल. आमझरी येथील रहिवाशांच्या वतीने सुनील भालेराव यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती…

Read More