Headlines

महाराष्ट्रात यंदा 98 टक्के पावसाचा अंदाज:ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचे भाकीत; पावसात मोठे खंड पडणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२६) सरासरीच्या ९८ टक्के (अधिक-उणे ५ टक्के) पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या मान्सून अंदाजाचे हे सलग २४ वे वर्ष आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या…

Read More

अन्नछत्र मंडळाकडून 300 हून अधिक वृक्षांची जोपासना:6 वर्षांचे सातत्य, सोलापूर रस्ता बनला हिरवागार

‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ हा मंत्र जपत जगप्रसिद्ध संस्था उभी करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी आता पर्यावरणाच्या संवर्धनातून अक्कलकोटचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून लावलेली झाडे आज डौलाने बहरली असून, हा मार्ग सुखद आणि हिरवागार झाला आहे. हरवलेले वैभव परत…

Read More

राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

नुकताच प्रदर्शित झालेला राजा शिवाजी चित्रपट महाराष्ट्रात मनोरंजन करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. इतिहासातील अनेक पाने उलगडण्यासाठी चित्रपट हे माध्यम सोयीस्कर असून सर्वसामान्यांना देखील चित्रपट कमी दरात बघता यावा याकरिता हा चित्रपट हे करमुक्त…

Read More

Rajnath Singh Germany Visit After 9 Years; India-US Trade Talks Resume

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जर्मनीला पोहोचणार 21 एप्रिल रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर जाणार आहेत. राजनाथ यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आहे. संरक्षण…

Read More

रेडमीचा बजेट स्मार्टफोन A7 प्रो भारतात लॉन्च:जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे AI फीचर्स, 6.9 इंच डिस्प्लेसह सुरुवातीची किंमत ₹12,499

शाओमीचा सब-ब्रँड रेडमीने सोमवारी भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन रेडमी A7 प्रो लॉन्च केला आहे. बजेट सेगमेंटमधील हा फोन मोठ्या बॅटरीसह आणि लेटेस्ट गूगल जेमिनी (Gemini) आणि सर्कल टू सर्च (Circle to Search) AI फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. यात 6.9 इंच डिस्प्ले, 6300mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा मिळेल. फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला…

Read More

मोदी म्हणाले- TMC ने बंगालमधील बहिणींची फसवणूक केली:ममतांना बहिणी-मुली मोठ्या संख्येने खासदार व्हाव्यात असे वाटत नाही

पंतप्रधान मोदींनी बंगालमधील बिष्णुपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, बंगालमधील ममता सरकार येथील मुलींची फसवणूक करत आहे. येथील मुली मोठ्या संख्येने खासदार होऊ नयेत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी संसदेत आरक्षणाशी संबंधित कायदा मंजूर होऊ दिला नाही. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कोईम्बतूर येथील जनसभेत सांगितले की, DMK चे काळे…

Read More

अहिल्यानगर शहरात ‘इव्हनिंग वेडिंग’चा ट्रेंड जोरात!:दुपारच्या लग्नाला पाहुणे कमी, बहुतांश कार्यालयांत वाढली सायंकाळची बुकींग‎

वऱ्हाडी मंडळी आजारी पडू नयेत आणि त्यांची गैरसोय टाळावी, यासाठी आता दुपारऐवजी सायंकाळी विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील सुमारे ४० मंगल कार्यालयांमध्ये दिवसाऐवजी सायंकाळच्या ‘स्लॉट’ला पसंती मिळत असून, अशा बुकिंगवर नागरिकांचा भर आहे. उष्णतेचा सर्वाधिक फटका सध्या लग्नसोहळ्यांना बसत आहे.कडाक्याच्या उन्हात मंगल कार्यालयापर्यंत पोहोचणे पाहुण्यांसाठी तापदायक ठरत असल्याने, अनेक कुटुंबे सायंकाळचा…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More

महागाईविरोधात भारतीय‎कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन‎:जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने बजेट कोलमडले‎

प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ते जिल्हाधिकारी अमरावती यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य…

Read More

पुढील वर्षापर्यंत विद्यार्थी पाठशाळा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास:आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन; विद्यार्थ्यांची ऊर्जा प्रेरणादायी

श्री संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकातून बघायला मिळालेली ज्ञान संपादणूक अतिशय आनंद देणारी व अभिनंदनीय आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्वल भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी गतवर्षी भूमिपूजन झालेल्या विद्यार्थी पाठशाळेच्या वास्तूची उभारणी पुढील वर्षापर्यंत निश्चित पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला. शासकीय प्रक्रियेमुळे या कार्याला विलंब…

Read More