Headlines

पेट्रोल-डिझेलवरील शुल्क कपातीमुळे सरकारला ₹1-लाख कोटींचे नुकसान:अर्थमंत्री म्हणाल्या- देशाच्या वाढीवर नकारात्मक वातावरण निर्माण करणे चुकीचे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (२५ मे) सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने सरकारला ₹१ लाख कोटींच्या महसुलाचे नुकसान होईल. यासोबतच त्यांनी भारताच्या आर्थिक वाढीबद्दल निर्माण होत असलेले निराशाजनक वातावरण फेटाळून लावले आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा बचाव केला. अर्थमंत्र्यांनी हे मुंबईत स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) च्या ३७ व्या स्थापना…

Read More

तलवाडा भक्तीचे केंद्र- पंढरीनाथ महाराज पगार:तलवाडा येथे प्रभू श्रीराम, शनेश्वर महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे प्रभू श्रीराम व शनेश्वर महाराज मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा संत-महंतांच्या पवित्र उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार व पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी संत-महंतांनी धर्म, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिराच्या उभारणीमुळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी पंढरीनाथ महाराज म्हणाले की, तलवाडा हे गाव…

Read More

विष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी‎

तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील शे . गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना…

Read More

एस.टी. कामगारांना चांगले वेतन, विविध सुविधा द्या:एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी‎

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. सोमवारी द्वारसभा आंदोलन झाले. एस. टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा द्या. इतर मागण्याही मांडण्यात आल्या. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार…

Read More

अटकेच्या दिवशीच अशोक खरातची 58 लाखांना उरणमध्ये जमीन खरेदी:13 एप्रिल रोजी महसूल नोंद

भोंदूबाबा अशोक खरातने उरणमधील चाणजे येथे अस्मिता म्हात्रे व कैलास शहा यांच्याकडून पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर १२ मार्च रोजी ५८ लाख ५० हजार रुपयांचा खरेदी व्यवहार झाला. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च रोजी ज्या दिवशी खरातला अटक झाली, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. खरात कोठडीत असतानाही यंत्रणा…

Read More

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray on Operation Tiger; Second Marriage Taunt

“देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात, म्हणूनच कोणताही निवडणूक काळ नसताना शिंदे गटात फोडाफोडी झाली. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे,” असा खळबळजनक आरोप शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न . “आमचा 2019 लाच प्रेमभंग झाला असून, आता आम्ही दुसरं लग्न करून सुखाचा संसार थाटला आहे,” असा टोला…

Read More

India-US Trade Talks | Interim Deal Finalized? India to Buy $500 Billion US Products

Marathi News Business India US Trade Talks | Interim Deal Finalized? India To Buy $500 Billion US Products नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आणि अमेरिका यांच्यात आज म्हणजेच सोमवारपासून 4 दिवसांची उच्चस्तरीय व्यापारी चर्चा सुरू होईल. दोन्ही देशांचे अधिकारी दिल्लीत त्या अंतरिम व्यापार कराराला अंतिम रूप देतील, ज्याच्या आराखड्यावर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सहमती झाली…

Read More

देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका:गिरगावातील हॉटेलवर पोलिसांचा मोठा छापा; दलाल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जेरबंद

मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली असून, सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट दलाल म्हणून रंगेहाथ पकडण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगावातील एका हॉटेलमध्ये…

Read More

वाढत्या प्रदूषणाला वृक्षसंवर्धनानेच नगरकर देणार उत्तर:वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना अहिल्यानगर शहराच्यावतीने व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांनी लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता न ठेवता वृक्षसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले. शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले,…

Read More

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी किसान सभेची चांदवडला निदर्शने:शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची होळी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी व निकष रद्द करुन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राज्य किसान सभा माकपा चांदवड तालुका कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या कर्जमाफी शासन अध्यादेशाची होळी करुन संताप व्यत केला. किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २०१९ च्या कर्जमाफीचा…

Read More