सोमय्या यांना येण्यास एमआयएमचा विरोध:घोषणाबाजीसह वाहन अडविल्याने उडाला गोंधळ
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अमरावतीमहापालिका भेटीदरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत जोरदार विरोध केल्याने एकच गोंधळ उडाला. सोमय्या यांनी परत जावे, अशा घोषणा देत एमआयएमचे नगरसेवकसोमय्यांचा ताफा अडवण्यासाठीपुढे सरसावले. पोलिसांनीनगरसेवकांना अक्षरशः ओढत व फरफटत नेले. यामुळे काही वेळमनपात तणावाचे वातावरण निर्माणझाले होते. दरम्यान, पोलिसांनीआंदोलक नगरसेवकांना ताब्यातघेत सोमय्यांचा मार्ग मोकळा केला.सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्यातगड्या बंदोबस्तामुळे…