कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहून तत्काळ प्रश्न सोडवावे:नवी बेज येथे गाव भेट शिबिरात तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या सूचना
शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या विविध योजना सर्वांसाठी असून, ज्या योजनेसाठी आपण पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महसूल विभागातील कर्मचार . तालुक्यातील नवी बेज येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज गाव भेट समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध योजनांतील १००…