Headlines

धक्कादायक:‘छावा’ सिनेमातील अभिनेत्री संचिताची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली नाही, खोली आतून बंद होती

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ टीव्ही मालिका आणि ‘छावा’ सिनेमात ताराराणीची भूमिका करणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगलेने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १४ जून रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नसली, तरी तिच्याच नावाने तयार झालेल्या एका नवीन इन्स्टाग्राम आयडीवरून अत्यंत रहस्यमय पोस्ट करण्यात आली आहे. सुशांतसिंह…

Read More

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात!:एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही जण थोडक्यात…

Read More

आई झाल्यानंतर कतरिना कैफची पहिली सार्वजनिक उपस्थिती:पती विकी कौशलसोबत काळ्या पोशाखात दिसली, नोव्हेंबरमध्ये मुलाला जन्म दिला

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली. ती पती विकी कौशलसोबत ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. नोव्हेंबरमध्ये मुलगा विहानला जन्म दिल्यानंतर कतरिना कैफ लाइमलाइटपासून दूर आहे. तेव्हापासून ती पापाराझींच्या नजरेतून वाचताना दिसत होती. पण रविवारी तिला मुंबईत विकीसोबत स्पॉट करण्यात आले. यावेळी कतरिना कैफने ऑल ब्लॅक आउटफिट परिधान केला होता. कतरिनाने ब्लॅक…

Read More

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते….

Read More

आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे…

Read More

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची 'रेकी' करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी तारीख 26 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट…

Read More

संत एकनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान:471 व्या आषाढी वारीसाठी हजारो वारकरी सज्ज‎

येथून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. नाथ…

Read More

साताऱ्यात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार:देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्यात दाखल; छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज

सातारा शहरात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार रंगणार असून, देशभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद आणि राजेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पैलवान साहेबराव पवार यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या…

Read More

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎

शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…

Read More

सलमान खानला पापाराझींनी घेरले:नाराजीवर म्हणाला- सॉरी भाईजान, मग अभिनेत्याने पोज दिली, आधी म्हटले होते- असे शंभर जाळेन

मंगळवारी सलमान खान हिंदुजा रुग्णालयात पोहोचला होता, जिथून बाहेर पडताना पापाराझींच्या आवाजामुळे अभिनेता संतापला. त्याने पापाराझींना चांगलेच सुनावले आणि नंतर मालिकेत पोस्ट शेअर करून सर्वांना इशारा दिला होता. मात्र, आता हा वाद संपला आहे. अलीकडेच सलमान खान ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत पोहोचला होता, जिथे सर्व पापाराझींनी त्याची माफी मागितली आहे. सलमान पार्टीत पोहोचताच, सर्व…

Read More