Headlines

टाकळी पैठण ग्रा.पं. उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड:गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष‎

ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जल्लोष साजरा केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ठोंबरे, माजी सरपंच गंगाधर जाधव, सखाराम सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, माजी उपसरपंच रघुनाथ जाधव, भानुदास लाटे यांनी नूतन उपसरपंच चंद्रहार लाटे यांचे अभिनंदन केले….

Read More

सिंहस्थाच्या 35 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डरसाठी तयार केले ॲप:नाशिकचे विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्तांचीही स्वाक्षरी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायटेक भामट्याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या. अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे या ‘बीटेक’ पदवीधर संशयिताचे नाव आहे. त्याने फक्त मोबाइलमधील ‘ScanOnO’ या ॲपचा वापर करून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार केल्याचे तपासात निष्पन्न…

Read More

पुण्यातील दत्त मंदिरात 25 लाख फुलांची सजावट:संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सव

पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई,…

Read More

शेलूबाजार येथे तोतया अन्न प्रशासन अधिकाऱ्याचा पर्दाफाश:कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांकडून चोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही भामटे स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणून भासवून व्यापारी व व्यावसायिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार…

Read More

Brahminical Patriarchy Row; ABVP Demand Inquiry

वाराणसी5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक BHU मध्ये एमए इतिहास चौथ्या सत्राच्या परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नावरून वाद वाढत चालला आहे. या मुद्द्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थ्यांनी इतिहास विभागाबाहेर निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी बॅनर-पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि विद्यापीठ प्रशासनाकडे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. हा पेपर इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास…

Read More

इगतपुरीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त:एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | इगतपुरी शहरातील राम मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल के ला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल महादू कडू (३६, रा. नेहरू चौक, इगतपुरी) याच्याविरोधात…

Read More

ट्विशा प्रकरण- निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांचा अटकपूर्व जामीन रद्द:उच्च न्यायालयाने सांगितले – ट्रायल कोर्टाने केस डायरी आणि पुरावे तपासले नाहीत; सीबीआय अटक करू शकते

भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. उच्च न्यायालयाने रात्री उशिरा 17 पानांचा आदेश जारी केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की – प्रकरणाची गंभीरता, पुरावे आणि तपासाची स्थिती पाहता आरोपी पक्षाला दिलासा देणे योग्य नव्हते. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या कार्यप्रणालीवरही गंभीर प्रश्न…

Read More

Chakankar Brother Defeated; Tatkares Diveagar Gram Panchayat Lost

राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक आज पार पडली. त्यात अनेक धक्कादायक निकाल लागलेत. बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला, तर तिकडे दौंडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या . रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे त्यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व नंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Read More

पुण्यात 'बाल पुस्तक जत्रा २०२६' सुरू:३० एप्रिलपासून गणेश कला क्रीडा मंच येथे ज्ञान-मनोरंजनाचा मेळावा

पुण्यात मुलांसाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही जत्रा भरवली जाईल. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन…

Read More

NITI Aayog: Diversify Oil & Gas Sources, US Trade Deal Soon

Marathi News Business NITI Aayog: Diversify Oil & Gas Sources, US Trade Deal Soon | China Pharma Dependency नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीती आयोगाने मंगळवारी औषध उद्योग आणि जागतिक व्यापारावरील आपला ट्रेड वॉच क्वार्टरली अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, भारत औषधांच्या कच्च्या मालासाठी 65% पर्यंत चीनवर अवलंबून आहे. याचबरोबर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी…

Read More