Headlines

The expected monsoon arrives; It will arrive in Konkan in 3 days, the monsoon will hit Kerala three days late

Marathi News National The Expected Monsoon Arrives; It Will Arrive In Konkan In 3 Days, The Monsoon Will Hit Kerala Three Days Late नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळममध्ये दाखल झाला. हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व…

Read More

यमाई तलाव ट्रॅकची दुरवस्था, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पंढरपूर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी‎

. पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे साम्राज्य निर्माण असून, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यमाई तलावाच्या भराव्यावर चालण्यासाठी ट्रॅक बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुशोभिकरणही करण्यात…

Read More

Pune Ketan Agrawal Murder: Third Person Suspected

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, ते 3 जुल . केतनला ढकलण्यापूर्वीच फोन सियाच्या हातात कसा आला? लोहगडावर केतनला 350 फूट खोल दरीत…

Read More

आम्हालाही दुखापत झाली:TMC खासदार युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांचा दावा, पाण्याचे शिंतोडे उडाल्याने झाली होती मारहाण

भायखळा येथील मारहाण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांवर शेजाऱ्यांशी हाणामारी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, आज पठाण यांच्या सासरच्या मंडळींनी समोर येत या वादात त्यांचेही लोकांना कशी दुखापत झाली, याचे पुरावे सादर केले आहेत. “आम्ही सुरुवातीला माफी मागितली होती, तरीही आमच्यावर हल्ला करण्यात आला,” असा आरोप युसूफ…

Read More

महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्राची मंजुरी:या महिन्यातच विधेयक मंजूर होण्याची शक्यता; लोकसभेच्या जागा 816 असतील, 273 महिलांसाठी राखीव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून वाढवून 816 केल्या जातील, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवून 16 ते 18 एप्रिलपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ज्यात हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची…

Read More

Nagpur Police Commissioner Vishwas Nangre Patil on RSS Event

वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक् . काँग्रेसने काय आक्षेप घेतले होते? विश्वास नांगरे पाटील यांच्या या स्पष्टीकरणापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने…

Read More

धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी

गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या मतदानात ३ हजार १७१ मतदारांपैकी १ हजार ३३८ (४२.१९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कॅम्प परिसरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला…

Read More

बॉयफ्रेंडने जळत्या सिगारेटने अभिनेत्रीची मांडी जाळली:रिॲलिटी शोमध्ये निती टेलरचा खुलासा, म्हटले- तो खूप हिंसक आणि सायकोटिक होता

अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होत असलेला रिॲलिटी शो अलायन्स चर्चेत आहे. या शोमध्ये टीव्ही अभिनेत्री नीती टेलरही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. शोच्या नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या मांडीला सिगारेटने जाळले होते, ज्याचे निशाण आजही आहेत. नीतीने सह-स्पर्धकांना ते डागही दाखवले. यासोबतच नीतीने सांगितले की तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये मारामारीही…

Read More

उल्हासनगरमध्ये महिलेला विवस्त्र करून काढली धिंड:केस कापून घातला चपलांचा हार; मंदिरात प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या…

Read More

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More