Headlines

YSRCP BRS Criticize Sonia Gandhi Book; YSR Legacy & Telangana Row


3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’मध्ये YSRCP आणि BRSचा उल्लेख नाही. यावर दोन्ही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

YSRCPने म्हटले की, वायएसआर यांनी राजकीयदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसला पुन्हा उभे केले होते. BRSने आरोप केला की, काँग्रेसच्या नेतृत्वाने तेलंगणाबद्दल कधीही खरा जिव्हाळा किंवा आदर दाखवला नाही.

बातमी अपडेट केली जात आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *