Headlines

कारमधून पळालेल्या जमीरने आणले मेफेड्रोन:पुणे, मुंब्रा कनेक्शन चर्चेत, तोफखाना ठाण्याच्या पोलिसांकडून ड्रग्जसह दरोडा, अपहरणाचे साहित्य जप्त‎



मिस्कीन मळा येथे तोफखाना पोलिसांनी पकडलेले ३१ लाख रुपयांचे १५४ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) कारमधून पळालेल्या जमीर निसार शेख (रा. मुकुंदनगर) याने आणल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जिशान सय्यद, रिहान शेख (दोघे रा. मुकुंदनगर) आणि वसिम बागवान (रा. पिंज

.

ड्रग्ज तस्करांच्या संपूर्ण साखळीचा छडा लावणार ^ अहिल्यानगर जिल्ह्यात या मेफेड्रॉन ड्रग्जचा पुरवठा कोठून होतो आणि स्थानिक पातळीवर त्याचे वितरण कोणामार्फत केले जाते, या संपूर्ण साखळीचा शोध घेऊन ती उखडून काढण्यात येणार आहे. तसेच या गुन्ह्यात पसार झालेल्या जमीर शेख व अन्य एका अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. – मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *