![]()
भारतीय महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमाच्या
.
आयोजन व संचालन प्रा. गोपाल भलावी यांनी केले. गायत्री सरोटे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.