![]()
दिवाळीत बाजारपेठेतील किराणा व किरकोळ सोडले तर कापडच नव्हे तर ट्रॅक्टर, सोने, चांदी, घरजागा, चारचाकी वाहने खरेदीच्या आर्थिक उलाढालीवर झाला. तरी खरेदीकडे कल होता. श्रीपूर येथील पाटील ऑटो मोबाइलचे मालक हिंमतराव पाटील यांनी १५/२० ट्रॅक्टरची नोंदणी झाल्या
.
कापड व्यापारी राम भोरे यांनी रेडिमेड कपड्याला मागणी असल्याचे सांगितले. विजय चौक, जुने बसस्थानक, सदुभाऊ चौकात गर्दी केली होती. प्रतिनिधी|सोलापूर यंदाच्या दिवाळीत सोलापूरकरांनी मुहूर्तावर खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. रिअल इस्टेट, वाहन उद्योग, सराफा बाजार आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांनी मोठी खरेदी केल्याने बाजारपेठेत चैतन्य पाहायला मिळत आहे.
मंगळवेढ्यातील सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी दिसून आली. पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना चाव्या देण्यासाठी वितरकांची लगबग सुरू झाली. जागेवरच कर्ज, आकर्षक ऑफर्स आणि सुकर इएमआय या बाबींमुळे यंदा अधिक खरेदी असल्याचे विक्रेते म्हणाले. पाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत झालेल्या आगाऊ नोंदणीनुसार गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के जादा विक्री होईल, असे अंदाज असल्याचेही वितरक आणि सराफ व्यापारी म्हणाले. जिल्ह्यात सुमारे ५००० दुचाकी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. ट्रॅक्टरचेही बुकिंग झाले आहे. {रिअल इस्टेट | दीड कोटींची घरे तयार, {आज २०० फ्लॅटचा ताबा, १०० नोंदणी {सराफ | गुंतवणूक म्हणून खरेदी अन् {२२ ते १८ कॅरेटच्या दागिन्यांना मागणी {इलेक्ट्रॉनिक्स | १५०० स्मार्ट टीव्ही अन् {एक हजार एसी आज नेणार ग्राहक घरी
^यंदाची दिवाळी ही केवळ सोन्याच्या खरेदीची नव्हे, तर वर्षभर केलेल्या छोट्या छोट्या बचतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची दिवाळी ठरली आहे. आर्थिक आव्हाने असतानाही ग्राहकांनी दाखवलेला विश्वास, बचत योजनांना मिळालेला प्रतिसाद आणि दुकानात खरेदीसाठी झाली होती. तिसरी पिढी यामध्ये आहे. हॉलमार्क दागिने, दर्जेदार सेवा दिल्या. -जयदीप रत्नपारखी, सोन्याचे व्यापारी, मंगळवेढा