![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील ५ जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ३ उमेदवार घोषित केले. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे
.
निवडणुकीत भाजपने उर्वरित छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या २ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा होता. भाजपने अचानक येथे कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना नेते मंगेश चिवटे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
दोन वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करत असल्यामुळे, शिंदे यांच्या आदेशानुसार आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणूनच मंगळवारी अर्ज भरणार असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले. दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सचिन सानप यांनीही याच मतदारसंघातून लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचेच २ चेहरे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तेव्हाच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
राहणारे भारतीय उचलत आहेत. सर्वात आधी जालंधरच्या आसपासच्या गावांमध्ये घरटी लावली होती. जेव्हा त्यामध्ये पक्ष्यांनी राहायला सुरुवात केली, तेव्हा कपूरथला, होशियारपूर, अमृतसर, फिरोजपूर, फरीदकोट, मोगा, मुक्तसर, अबोहर, फाजिल्का आणि लुधियानाच्या गावांमध्येही अशी घरटी लावण्यात आली आहेत. सध्या अबोहरमध्ये घरटी लावत आहेत.
कोहळेंच्या भाजप उमेदवारीने नागपूरमध्ये सोलेंची नाराजी
नागपूर पदवीधरमध्ये भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. कोहळे यांनी अडीच लाखांपैकी १.९० लाख पदवीधरांची पक्षाने नोंदणी केल्याचा दावा केला आहे. मात्र, तिकीट नाकारल्यामुळे भाजपचे नाराज माजी आमदार अनिल सोले अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.