![]()
शिऊर17 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा जयंती उत्सव भंते डॉ. आनंद कौसल्यायन बुद्ध विहार ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरा