Headlines

श्री जुन्नेश्वर महादेव संस्थानच्या विकासाला चालना:पर्यटन निधीमधून सभागृह भूमिपूजन, आमदार अनुराधा चव्हाण यांची माहिती‎



पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र जुन्नेश्वर महादेव संस्थान, वरुड-सुलतानपूर येथे पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या २ कोटी रुपयांच्या भव्य सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांच्य

.

सांस्कृतिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध होणार वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर येथे भौतिक सुविधा, सुसज्ज रस्ते व सभागृहाची गरज होती. या २ कोटींच्या सभागृहामुळे धार्मिक सोहळे, यात्रोत्सव व सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे मंदिर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *