Headlines

हरसूलमध्ये बंद पाळत आश्रमशाळा सुधारणा उपोषणाला दिला पाठिंबा:बंदला व्यापारी असोसिएशनचा प्रतिसाद; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली‎



पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी जीवन भोये व विवेक गवळी यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरुच होते. उपोषणस्थळी शासनाचे प्रतिनिधी मंडळ किंवा संबंधित संस्थांचे पदाधिकारी चर्चेसाठी न आल्

.

^हरसूल व परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये मूलभूत सुविधांची गरज असतानाही संस्था चालक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाने एकमताने बंद पाळून शासनाचा निषेध नोंदवला आहे. – विठ्ठल भोये, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *