Headlines

1 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:इंडियन ऑइल – हरियाणा कचऱ्यापासून तयार करणार ग्रीन एनर्जी, जर्मनी हॉकी वर्ल्ड कप विजेता




आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ‘INS निपुण’ नौदलात कार्यान्वित
क्रीडा (SPORTS) 2. जर्मनीने सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक जिंकला 3. अंकुर भट्टाचार्जी पहिला WTT मेन्स सिंगल्सचा विजेता 4. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘सेमीकॉन 2.0’ योजनेची केली घोषणा
करार (AGREEMENT) 5. इंडियन ऑइलचा हरियानाशी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा सामंजस्य करार आजचा इतिहास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *