Headlines

MP Heatwave Hits 44.3°C; Assam Heavy Rain, One Dead

Marathi News National MP Heatwave Hits 44.3°C; Assam Heavy Rain, One Dead | UP & Jharkhand School Timings Changed भोपाळ/लखनऊ/जयपूर/रायपूर/दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा येथे उष्णतेच्या लाटेचा प्रकोप दिसून येत आहे. राजस्थानमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40°C च्या वर गेला आहे….

Read More

‘फाइन का मारता?’ म्हणत ट्रॅफिक पोलिसाला मारहाण:छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात बापलेकांचा राडा; अश्लील शेरेबाजी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर बापलेकांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (18 एप्रिल) सायंकाळी वर्दळीच्या भगवान महावीर चौकात घडली. “तुम्ही फाइन कसा काय मारता?’ असे म्हणत या आरोपींनी भररस्त्यात पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. या प्रकरणी पंकज खंदरे, अक्षय खंदरे आणि योगेश खंदरे (रा. वडगाव कोल्हाटी) या तिघा बापलेकांवर गुन्हा…

Read More

लुधियानात नोरा फतेहीने दाखवल्या डान्स मूव्ह्स:'ओह मामा तेतेमा' सारख्या गाण्यांवर परफॉर्मन्स दिला; कॉकटेल पार्टीत बाऊन्सर्सनी गर्दी कशीबशी सांभाळली

लुधियानाच्या पॉश भागातील फिरोजपूर रोडवरील महाराजा मेंशनमध्ये सोमवारी रात्री बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या नावावर होती. शहराच्या एका नामांकित समाजसेवकाच्या मुलाच्या कॉकटेल फंक्शनचा तो प्रसंग होता, जिथे नोरा फतेहीने आपल्या मोहक अदा आणि डान्स मूव्ह्सने वातावरण मंत्रमुग्ध केले. नोराला आपल्यात पाहून पाहुण्यांचा उत्साह गगनाला भिडला होता. लोक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी बेभान झाले होते. बाऊन्सर्सनी मोठ्या…

Read More

बारामतीत सांगता सभेची रणधुमाळी:देवेंद्र फडणवीस येणार, शरद पवारांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; सुनेत्रा पवार यांनी सांगितले कारण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ भव्य सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण बारामतीत भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा अत्यंत…

Read More

संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा:पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका येणार, कोथळी येथील मंदिरात 4 ते 14 मे दरम्यान आयोजन‎

जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील समाधिस्थळी आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालेल. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सुमारे ७२९…

Read More

I-PAC Office Shut; Mamatas Election Agents Face ED, CBI Case

51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘आय-पॅक’ या फर्मचे कोलकाता येथील विधाननगरमधील कार्यालय दोन दिवसांपासून बंद आहे. सूत्रांनुसार, त्यांच्या एचआरने 1300 कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचे पत्र पाठवले आहे. हे सर्व अशा वेळी घडले आहे, जेव्हा पहिल्या टप्प्यातील मतदानाला 3 दिवस उरले आहेत. 23 एप्रिल…

Read More

तीन वाक्यांत बदललं समीकरण:एक फोन कारणीभूत ठरल्याचे जाहीर सभेत सांगितले; राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय घडामोडींचा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात कडवे आव्हान उभे करू शकणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या निर्णयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोन कारणीभूत ठरल्याचे त्यांनी स्वतः जाहीर सभेत…

Read More

अंगावर तेल, डोईवर धगधगते निखारे; कौठवाडीत घुमला “हुई..हुई..’चा नाद:बिरोबा यात्रेत 58 भक्तांचा “अग्निपरीक्षा” देणारा नवस‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम कौठवाडीत रविवारी आदिम संस्कृतीचा अलौकिक सोहळा पार पडला. बिरोबा देवाच्या यात्रेत ५८ भाविकांनी डोक्यावर धगधगते ‘पेटते कठे’ (घागरी) घेऊन, ‘हुई..हुई..’ च्या लयीत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. उकळते तेल अंगावर ओघळत असतान . डोक्यावर पेटते कठे घेऊन त्यात वारंवार खाद्यतेल ओतून व ते अंगावरून खाली शरिरावर ओघळून संपूर्णतः तेलकट झालेले भक्तांचे उघडेबंब शरीर…

Read More

Tim Cook Steps Down as Apple CEO in 2026; John Ternus to Lead

कॅलिफोर्निया43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टिम कुक यांच्या जागी आता जॉन टर्नस ॲपलचे नवीन CEO असतील. ते 1 सप्टेंबर 2026 पासून कंपनीची सूत्रे हाती घेतील. कुक आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून भूमिका बजावतील. बोर्डाने या योजनेला सर्वानुमते मंजुरी दिली आहे. टिम कुक: ॲपलला 4 ट्रिलियन डॉलरची कंपनी बनवले टिम कुक 1998 मध्ये ॲपलमध्ये…

Read More

प्रभू श्रीरामांचे विचार रुजण्यासाठी तरुणपणीच राम कथा ऐकावी:डॉ. कुमार विश्वास यांचे युवकांना आवाहन, रामकथेला नगरकरांचा प्रतिसाद‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar To Instill The Thoughts Of Lord Shri Ram, One Should Listen To Ram Katha From A Young Age, Dr. Kumar Vishwas’ Appeal To The Youth, Nagarkar’s Response To Ram Katha अहिल्यानगर35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम कथा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. रामाकडे तारुण्य, धन, प्रभुत्व व संपत्ती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त…

Read More