महिला आरक्षण विधेयक कोसळलं:नवनीत राणांचा भावनिक उद्रेक, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला; सपकाळ-पवारांचीही टीका
देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच…