शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक् . पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५…