Headlines

वर्षातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत मेळघाटातील तेंदूपत्ता हंगाम सुरु:वर्षभराची जमापुंजी गोळा करण्यासाठी आदिवासींचे परिश्रम‎

मेळघाटातील जंगल परिसरात पुन्हा एकदा तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात जंगलातून तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराची कमतरता भासत असताना तेंदूपत्ता हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. जंगलातून पत्ता गोळा करून त्याचे गठ्ठे तयार करण्यात येत असून प्रती नग ३ रुपये ३० पैसे तसेच ३३० रुपये…

Read More

बालपणामध्ये मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात- आचार्य वेरुळकर:माटरगावात बालसंस्कार शिबिराचा समारोप; मान्यवरांचा सहभाग‎

बालपणात मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात. सुसंस्कारित विद्यार्थी हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य असतात, असे मत आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केले. ते, माटरगाव येथे आयोजित बालसंस्कार शिविर समारोप प्रसंगी बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी माटरगावात मागील अनेक वर्षापासून बालसंस्कर शिबिर घेतल्या जात आहे. नुकतेच प्रारंभ…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

घोळसगावचा रस्ता वर्षभरात करणार, शनैश्वर दर्शन भक्तांसाठी होईल सुकर:गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नूतन सदस्यांचा सन्मान‎

सर्वधर्मीय जागृत शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान घोळसगाव येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविक भक्तांना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. येत्या शनी अमावास्या यात्रेपर्यंत घोळसगाव ते बोळेगाव शिवपर्यंत आणि घोळसगाव ते किरनल्ली रस्त्यापासून श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थानपर्यंत पक्का मजबूत रस्ता तसेच आमदार निधीतून येथे सभागृहांचे बांधकाम करण्याचे आश्वासन उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी दिले. जय भारत माता सेवा…

Read More

उत्पादन खर्चात वाढल्याने माठांच्या किमतीत 25% वाढ, मंगळवेढ्यात मातीच्या माठांची मागणी वाढली

कडक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी थंड पाणी ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कच्चा माल आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे माठ तयार करणे कुंभार व्यावसायिकांना कठीण झाले असून, किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधुनिक युगात घराघरांत फ्रीज पोहोचले…

Read More

Insurance scam; No food to eat at home, insurance worth Rs 1.5 crores!, Bhaskar finds 71 such cases in 15 episodes

Marathi News National Insurance Scam; No Food To Eat At Home, Insurance Worth Rs 1.5 Crores!, Bhaskar Finds 71 Such Cases In 15 Episodes अजय रावत/ जसराज ओझा | भिलवाडा/ अहमदाबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक गरीब, आजारी आणि असहाय… पण जेव्हा यांचा मृत्यू होतो, तेव्हा २५ लाख, ५० लाख, ८० लाख आणि कोट्यवधी रुपयांचे विमा क्लेम…

Read More

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎

ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात . यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण,…

Read More

निमगाव वाघात रंगली साहित्यिक, कवी अन् शाहिरांच्या विचारांची समृद्ध मैफल:सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात‎

तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन वैचारिक वातावरणात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद . संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे आणि राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या…

Read More

अदानी एंटरप्रायझेस ट्रम्प प्रशासनाला ₹2,300 कोटी देणार:इराणकडून गॅस खरेदी प्रकरणी सेटलमेंट; अमेरिकेत $10 अब्ज गुंतवणूक करणार

भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने अमेरिकन निर्बंधांच्या उल्लंघनाचे प्रकरण सोडवले आहे. यासाठी कंपनी अमेरिकन ट्रेझरीला सेटलमेंट रक्कम म्हणून 275 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,300 कोटी रुपये) देईल. अमेरिकन ट्रेझरी विभागाने सोमवारी या कराराची अधिकृत घोषणा केली. हे प्रकरण इराणवर लादलेल्या अमेरिकन निर्बंधांच्या 32 संभाव्य नागरी दायित्व उल्लंघनांशी संबंधित आहे. ट्रेझरी विभागाच्या ऑफिस…

Read More

क्रॉसिंगची कटकट मिटणार,110 किमीचा “सुपरफास्ट’ वेग आता फक्त 16किमी दूर:अकोळनेर-निंबळक हायस्पीड चाचणी यशस्वी; 30 मे रोजी अंतिम चाचणी

. अहिल्यानगर-दौंड रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे “सुपरफास्ट’ स्वप्न आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मार्गावरील गाड्यांचा ११० ते १३० किलोमीटरचा वेग आता अहिल्यानगरपासून अवघा १६ किलोमीटर दूर आहे. अहिल्यानगर-दौंड दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अकोळनेर ते निंबळक या १८.२१ किलोमीटर अंतरावरील पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी सोमवारी (१८ मे) ताशी १३० किमी वेगाने यशस्वीरीत्या पार…

Read More