संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा; पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक
छत्रपती संभाजीनगर-जालना आणि परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. त्यानंतर आता…