Headlines

गोविंदाच्या बाउन्सरवर पॅपाराझीला धक्काबुक्की केल्याचा आरोप:कार्यक्रमात वाद; अभिनेत्याने स्वतः प्रकरण शांत केले, पाहा व्हिडिओ

गोविंदा नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिथे प्रचंड गर्दीमध्ये त्यांच्या बाउन्सर आणि एका पापाराझीमध्ये वाद झाला. बाउन्सरवर कथितरित्या धक्काबुक्की आणि गैरवर्तनाचा आरोप लावण्यात आला. प्रकरण वाढत असल्याचे पाहून गोविंदाने स्वतः मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना शांत केले. खरं तर, वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर गोविंदा तिथून परतत होते आणि मोठ्या संख्येने चाहत्यांनी त्यांना…

Read More

जय श्रीराम म्हणत महागाई सहन करा:संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले- आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिक त्रस्त झाले असताना सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना देशातील नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचे राऊत म्हणाले. जनतेला गरीब व्हावं लागेल आणि…

Read More

ब्यूटी+पर्सनल केअरचा खर्च 10 वर्षांत 5 पटींनी वाढला:ड्रेसिंग टेबलमध्ये काजळ, पावडर, लिपस्टिकच नाही; एसपीएफ फाउंडेशन, मॉइश्चरायझर-प्रायमर कॉम्बोसारखे उत्पादने देखील

भारतात महिला प्राचीन काळापासूनच सजण्यासाठी आणि सौंदर्य काळजीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आल्या आहेत. कधी उटणे, चंदन, गुलाबजल, काजळ, मेहंदी आणि नैसर्गिक तेलांपर्यंत मर्यादित असलेला ब्युटी कल्चर आज अब्जावधी रुपयांच्या विशाल बाजारात बदलला आहे. पूर्वी सौंदर्य काळजी म्हणजे केवळ पारंपरिक घरगुती उपाय आणि सामाजिक प्रसंगी सजणे-संवरणे असे होते, पण आता ते आत्मविश्वास, जीवनशैली, सेल्फ-केअर, सोशल…

Read More

बिहारमधील थरारक हत्याकांडाचे आरोपी छत्रपती संभाजीनगरात जेरबंद:4 जणांचे केले होते 18 तुकडे, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम

चार जणांची हत्या करून 18 तुकडे करणारे आरोपी छत्रपती संभाजीनगरातून केले अटक, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम; टेलरच्या टॅगमुळे बिहार पोलिसांना सुगावा बिहारमधील एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या करून त्यांचे 18 तुकडे करणारे दोन मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरातून गजाआड झाले आहेत. बिहार पोलिसांच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने जाधववाडी परिसरातील शरद टी…

Read More

भगवान शिव हेच सर्व सृष्टीचे मूळ, परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे:अधिक मासानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात भक्तिला उधाण‎

भगवान शिव हे सृष्टीचे मूळ आहेत. भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंत:काळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात.आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंत:काळी देव आठवणार कसा? असा मार्मिक प्रश्न विचारत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी भक्ता . नामस्मरणात मोठी ताकद आहे. मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक, 22 मतदारांची नावे कट:मंत्री सावेंसह 4 आमदारांना दिलासा मिळाला

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसीबी) निवडणूक प्रक्रियेत राजकीय वातावरण तापले असतानाच विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी सोमवारी (18 मे) अत्यंत निकाल दिला आहे. बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर घेण्यात आलेल्या एकूण 47 आक्षेपांपैकी 25 आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. 22 आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. या निकालामुळे मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्ह्यातील 4 बड्या…

Read More

विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि रायगड-रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी…

Read More

तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमध्ये हरलेला मंगळवेढ्याचा महेंद्र हिंदकेसरी:साताऱ्यातील हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अखेर मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला विजेता‎

सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व . पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट…

Read More

शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळत नसल्याने आमदारांची प्रश्नांची सरबत्ती:लाेकप्रतिनिधींशी चर्चा करून खरिपाचे पुनर्नियोजन हाेणार‎

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे ‘अजित-५’ हे वाण शेतकऱ्यांना न मिळाल्याचे पडसाद सोमवारच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत उमटले. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेचे (उबाठा) आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण व भाजपचे हरिश पिंपळे यांनी बियाण्यांवरून…

Read More

वाशीम बायपास रोडवर थरार:गॅरेजसमोरील वाहनांना आग

शहरातील वाशीम बायपास रोडवरील बुद्धनगर परिसराजवळ सोमवारी सकाळी एक थरारक, भीषण आगीची घटना घडली. येथील एका ऑटो गॅरेज व सर्व्हिस सेंटरसमोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केले. लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी (रोहित्र) व त्यावरील जिवंत तारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे…

Read More