Headlines

वीजकपातीविरोधात, राष्ट्रवादी आक्रमक; अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा

शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महावितरणविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची भेट…

Read More

वनप्लस 15R स्मार्टफोन ₹7000 ने महागला:स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर आणि 32 मेगापिक्सेल कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये, सुरुवातीची किंमत ₹54,999

टेक कंपनी वनप्लसने आपल्या फ्लॅगशिप फोन वनप्लस 15R ची किंमत 7 हजार रुपयांनी वाढवली आहे. वनप्लसने हा फोन डिसेंबर-2025 मध्ये 47,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. आता याची किंमत 54,999 रुपये झाली आहे. वनप्लस 15R दोन व्हेरिएंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन-5 प्रोसेसर, 7400mAh बॅटरी आणि 32 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतो. वनप्लस 15R: व्हेरिएंटनुसार किंमत वनप्लस 15R:…

Read More

अकोले येथील आदिवासींच्या बाळहिरड्याला कवडीमोल भाव:सरकारनिर्मित आर्थिक संकटात अडकलाय शेतकरी, हमीभावासाठी आंदोलनाची तयारी‎

तालुक्यातील दुर्गम भागात सध्या बाळहिरडा तोडणीचा हंगाम वेगाने सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप हमीभाव जाहीर न केल्यामुळे हक्काचा आर्थिक आधार असलेला हा बाळहिरडा स्थानिक व्यापाऱ्यांकडून अवघ्या १०० रुपये प्रति किलो या कवडीमोल भावाने खरेदी केला जात आ . दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शासनाने १७० रुपये हमीभाव देऊन खरेदी केली होती, परंतु नंतर ती…

Read More

Railway Recruitment 6565 Vacancies; NALCO 268, DPCC 150 Jobs

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये रेल्वेमध्ये 6565 पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्याची माहिती. या भरतीसाठी 30 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. NALCO मध्ये 268 पदांसाठी भरती निघाली आहे. त्याचबरोबर दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीत 150 जागांसाठी भरती. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया येथे पहा… 1. रेल्वेमध्ये 6565 पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी, 30…

Read More

“रिल्स’मध्ये अडकलेला मेंदू पुन्हा डोक्यात नेण्याचे आव्हान:जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत आयोजित कार्यक्रमात तांदळे यांचे वक्तव्य‎

“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद . “जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेचे वाजले बिगुल, इच्छुकांची गर्दी:प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, दिलीप माने, राजन पाटील यांची नावे चर्चेत

. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय वर्तुळात आतापासूनच कमालीची ईर्ष्या आणि चुरस पाहण्यास मिळत आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचे गणित पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) स्पष्ट ”मॅजिक फिगर” उपलब्ध आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असतानाच, दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडी आणि स्थानिक…

Read More

Parents Set Rs 15,000 Monthly Limit

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक पेटीएमने टीनेजर्ससाठी ‘पेटीएम पॉकेट मनी’ हे फीचर लॉन्च केले आहे, ज्याद्वारे ते स्वतःचे बँक खाते न उघडता सुरक्षित डिजिटल पेमेंट करू शकतील. या नवीन फीचरमध्ये पालकांना मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवणे, मासिक मर्यादा निश्चित करणे आणि रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याची पूर्ण सुविधा मिळेल. फिनटेक फर्म वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम) ने 18…

Read More

विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच:नांदेडची जागा राष्ट्रवादीला मिळावी; आमदार चिखलीकरांची सीएम फडणवीस, सुनेत्रा पवारांकडे मागणी

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी थेट मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात बोलताना प्रताप पाटील चिखलीकर…

Read More

LLB विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने मिरवणूक काढली:गाझियाबाद तुरुंगातून सुटताच समर्थकांनी फुले उधळली, खांद्यावर बसवून बाहेर आणले

गाझियाबादमध्ये रविवारी एलएलबी विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा आरोपी ८ महिन्यांनंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. डासना तुरुंगातून बाहेर येताच समर्थकांनी त्याच्यावर फुले उधळली. त्याला खांद्यावर बसवून तुरुंग परिसरापासून रस्त्यापर्यंत नेले. नंतर गाड्यांचा ताफा काढून मिरवणूक काढण्यात आली. समर्थकांनी याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आरोपी हिंदू युवा वाहिनीचा नगर अध्यक्ष राहिला आहे. ८ ऑगस्ट २०२५ च्या रात्री…

Read More

ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. यासंबंधीच्या…

Read More