Headlines

मोठी बातमी:मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिकसह जळगावात एटीएसचे छापे; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुण रडारवर

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली असून राज्यातील विविध शहरांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गँगस्टरविरोधात एटीएसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास…

Read More

टाटा अल्ट्रोज iCNG AMT लाँच, किंमत ₹8.70 लाखांपासून सुरू:ही CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक, 360° कॅमेरासारखी वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने आज (12 मे) आपली प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजच्या CNG मॉडेलला AMT (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) गिअरबॉक्ससह भारतात लॉन्च केले आहे. यासह टाटा अल्ट्रोज iCNG भारतात CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. टाटाने हे 5 व्हेरिएंट्समध्ये सादर केले आहे – प्योर, प्योर S, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह S आणि अकम्प्लिश्ड S. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत…

Read More

Tamil Nadu CM Vijay Wins Floor Test; Congress, Left Support

चेन्नई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू विधानसभेत आज सत्ताधारी तमिलगा वेत्री कळगम (TVK) सरकारची बहुमत चाचणी झाली. मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाला VCK, CPI (M), IUML आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, AMMK मधून निलंबित करण्यात आलेले पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दिला आहे. आता TVK कडे 122 आमदार झाले आहेत. हे 118च्या…

Read More

पदासाठी तिसरा मुलगा लपवला; संभाजीनगर एमआयएम नगरसेवकाला अटक:मुलाला दाखवले पुतण्या; नगरसेवक मेहराज खान यांच्यासह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील…

Read More

सुधारणेच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही:शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले- जनतेच्या मागणीनुसार सुधारणा होतील, बळजबरीने लादल्यास हस्तक्षेप करू

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, सामाजिक सुधारणांच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, संविधान निर्मात्यांनी समाजाच्या गरजांनुसार तरतुदी केल्या आहेत, ज्या नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ बदलू शकत नाही. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ सबरीमाला मंदिर तसेच धार्मिक स्थळांवर महिलांच्या प्रवेशाशी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या व्याप्तीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करत…

Read More

डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट:यकृत-मूत्रपिंड हिरवे पडल्याने विषबाधेचा संशय; चार मृत्यूंच्या रहस्यावर मोठा खुलासा

मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये हिरवट रंग आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा रंग हा झिंक फॉस्फाईड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे या मृत्यूमागे विषबाधेची शक्यता अधिक गडद…

Read More

सोलापुरात वकिलाच्या कारमधून 1.90 कोटी किमतीचे 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ जप्त:दाेन आरोपी फरार, दोघांना अटक करून पोलिस कोठडी

सोलापूर शहरातील एका वकिलाच्या कारमधून 950 ग्रॅम ‘मेफेड्रोन’ ड्रग्ज (एमडी) जप्त करण्यात आली. ज्याची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीसह चौघांवर गुन्हा दाखल केला. पैकी दोघांना अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. इतर दोघे फरार आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत…

Read More

Nashik Simhastha Plan Misses Outer Ring Road; Traffic Woes Ahead for Kumbh Mela 2027

आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर नाशिकच्या रस्त्यांवर 9 लाख 28 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवरून हा वाहतुकीचा भार वाहिल . आरटीओने दिलेल्या आकडेवारी ही शहरातील कोंडीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. 2015-16 मध्ये नाशिकमध्ये 7 लाख 32…

Read More

आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी भावूक:अखेरचा दिवस, मिटकरी देवगिरी बंगल्यावर; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपत असून त्यानिमित्ताने त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी मिटकरी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर पोहोचले. याचवेळी त्यांच्या जागी विधान परिषदेची उमेदवारी झिशान सिद्दीकी यांना जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे…

Read More

पुण्यात स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात:पहिल्या 'सेगमेंट कास्टिंग'चे उद्घाटन, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पुणे शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या ‘सेगमेंट कास्टिंग’च्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग दक्षिण पुण्याला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गिकेचे काम सुरू…

Read More