Headlines

वाशीम-वारंगाफाटा मार्गावर दुरुस्तीची वेळ:1976 कोटींच्या महामार्गाचे तीन वर्षांतच 'पितळ उघडे'; खानापूरचित्ता शिवारात पूर्ण पॅनलच काढले

वाशीम ते वारंगाफाटा या ७६ किमी राष्ट्रीय महामार्गावर खानापूरचित्ता शिवारात रस्त्यावरील संपूर्ण पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अवघ्या तीन वर्षातच दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने उदघाटन कार्यक्रमात रस्ता गुणवत्तेचेे गोडवे गाणाऱ्या लोकप्रतिनिधी चांगलेच तोंडघाशी पडल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून वाशीम ते वारंगाफाटा…

Read More

मराठवाडा-विदर्भावर पुढील 24 तास संकटाचे:अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा; राज्यातील हवामानात मोठा बदल

राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास मराठवाडा आणि विदर्भासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची…

Read More

काशीमध्ये जम्मू-तवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाची हत्या:बाथरूममधून बाहेर पडताच डोक्यात गोळी मारली; ट्रेनमध्ये हत्येची दोन दिवसांतील दुसरी घटना

वाराणसीमध्ये सोमवारी जम्मू-तवी एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी बाथरूममधून बाहेर येताच प्रवाशाच्या डोक्यात गोळी झाडली आणि पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी याची माहिती रनिंग स्टाफला दिली. प्रवासी बिहारमधील गया येथील रहिवासी होता. तो आपल्या पत्नी आणि इतर नातेवाईकांसह सीतापूरच्या नैमिषारण्य धामला जात होता. ही घटना मुगलसराय…

Read More

समाज माध्यमावर मिळाली घातखेडा तलावाची माहिती;रात्री पार्टीचे प्लॅनिंग:तलावात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये सख्ख्या बहिण भावांसह चौघांचा समावेश‎

प्रतिनिधी । अमरावती शहरापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर वर मार्डी मार्गावरील घातखेडच्या जवळ तलावात बुडून चार मुला-मुलींचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात घातखेड तलाव हा फारसा परिचित पर्यटनस्थळ किंवा स्पॉट नाही. या मुलांनाही या ठिकाणाची माहिती नव्हती. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना घातखेड तलावाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्रीच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी डबा पार्टी करण्याचे…

Read More

मुख्यमंत्री विजय यांनी कर्मचाऱ्यांना टेबल उचलण्यास मदत केली:शपथविधी सोहळ्यात मंचावर शेजारी उभे असलेले राहुल गांधीही थक्क

तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झालेले अभिनेता-राजकारणी विजय यांनी रविवारी चेन्नई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मंचावर ठेवलेले टेबल हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली. कार्यक्रमात उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधीही हे पाहून आश्चर्यचकित झाले. विजय यांच्या या वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, शपथविधी सोहळ्यानंतर राज्यपाल आणि इतर नेत्यांसोबत ग्रुप फोटोची तयारी सुरू होती. याच…

Read More

दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका:काँग्रेस, शरद पवार गटाचा मोदींना टोला; काटकसरीच्या आवाहनाचा समाचार

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची. आता निवडणुका संपल्या की लगेच त्यांना त्याग आठवला. निवडणुका झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका असे म्हणता येणार नाही, असे या पक्षांनी म्हटले…

Read More

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More

Amritpal Singh Bail Plea; Ajnala Police Station Attack

अमृतसर2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आसाममधील डिब्रूगड तुरुंगात बंद असलेले खडूर साहिबचे खासदार आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची आज (11 मे) अमृतसर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी होणार आहे. ही हजेरी अजनाला पोलीस ठाण्यावर झालेल्या बहुचर्चित हल्ला आणि निदर्शन प्रकरणात घेतली जाईल. मागील सुनावणीदरम्यान, अमृतपाल सिंग यांनी न्यायालयात एक नवीन याचिका दाखल करत…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त‎महाराष्ट्रभर फिरणार विशेष चित्ररथ‎:समता,बंधुता, ज्ञानाचा संदेश देणारा उपक्रम, जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी होणार आगमन‎

प्रतिनिधी । मोर्शी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. हा चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ…

Read More

जि. प. बदली सत्र- चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे रविवारीच स्थानांतर:आज आरोग्य विभागाचा दुसरा टप्पा; विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन‎

प्रतिनिधी | अमरावती जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी १० मे रोजी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १० वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. दरम्यानच्या काळात चार विभागातील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. उद्या, सोमवारी आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या…

Read More