नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा
नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…