जुन्या वादातून मित्राचा खून; जळगावच्या खुनाचा उलगडा:बिडकीन ठाण्यात गुन्हा, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक
पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथील विष्णू बबन मोरे (३४) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तब्बल दीड महिन्यानंतर खुनाचे वळण मिळाले आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी विष्णूची लाकडी दांड्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, बिडकीन पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. ढाकेफळ येथील विष्णू मोरे हा २१ मार्च २०२६ रोजी रात्री…