Headlines

नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना…

Read More

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून…

Read More

घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना‎

चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली. मधुकर धांडेकर यांच्या घरी ही चोरी झाली. धांडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परतवाड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश…

Read More

बंगाल- माजी TMC आमदारावर लोकांनी अंडी फेकली:पोलीस ठाण्याबाहेर 'चोर-चोर'च्या घोषणा; पोलिसांनी कर्नाटकातून पकडून हुगळीला आणले

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात रविवारी माजी टीएमसी आमदार रामेंदू सिन्हा राय यांच्याविरोधात लोकांचा संताप पाहायला मिळाला. पोलिसांनी त्यांना धानियाखाली पोलीस ठाण्यात आणताच, बाहेर उपस्थित लोकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्यांच्या दिशेने अंडीही फेकली. रामेंदू सिन्हा राय तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. पोलिसांनी त्यांना कर्नाटकातील बेळगावी येथून पकडून ट्रान्झिट रिमांडवर हुगळीला आणले…

Read More

चांदवडला 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहरात सत्कार समारंभाचे आयोजन

यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व जिद्द बाळगून त्यास कठोर परिश्रमाची जोड देत सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर निश्चीत गाठता येते, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयातील सभागृहात आयोजीत तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी…

Read More

Janhvi Kapoor, Shanaya Kapoor & Kapoor Family at Anshulas Pre-Wedding Celebration

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अंशुला तिचा होणारा नवरा रोहन ठक्करसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात माता की चौकीने झाली, ज्यात संपूर्ण कपूर कुटुंबाने भाग घेतला. शनाया कपूरने या कौटुंबिक कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले…

Read More

नांदेड विधान परिषदेत भाजपचे अमरनाथ राजुरकर विजयी:भाजपला 339, मविला 84 मते; काँग्रेसची मते फुटली

नांदेड विधान परिषदेसाठी आज मतमोजणी करण्यात आली ४५२ पैकी ४५१ मतदान झाले होते . पैकी ३३९ मते घेत भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना ८४ मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत इंगोले यांना ५ मते मिळाले आहेत. पहिल्यांदाच विधान परिषदेच्या…

Read More

थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद:सख्ख्या भावांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची बाजारसावंगी गावात धिंड

तालुक्यातील बाजार सावंगी येथे थुंकण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपींची शनिवारी बाजारसावंगी बाजारपेठेतून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. बाजार सावंगी येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये गुरुवारी थुंकण्यास विरोध केल्याने काही युवकांनी राग मनात धरला. त्यानंतर त्यांनी संबंधित दोन सख्ख्या…

Read More

अंदुरा फाट्याजवळ भीषण ‎अपघात:अपघातात दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा ‎‎फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या‎मोठ्या भेगांमुळे झालेल्या भीषण ‎‎अपघातात अकोट येथील दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ‎‎रविवारी दुपारी घडली. जिल्ह्यातील ‎निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा मुद्दा‎यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.‎ मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल‎राजेश भोरे (२२) व श्रीकांत पुरुषोत्तम ‎‎बायस्कर (२२) हे दोघे युवक अकोट ‎‎शहरातील श्रीहरी हॉटेलच्या मागील ‎‎परिसरात राहणारे होते. ते शेगाव…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 77,200 वर:निफ्टीतही 100 अंकांची वाढ; IT आणि तेल-वायू कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी

शेअर बाजारात या आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच सोमवारी तेजी आहे. सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 77,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 24,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी सेक्टर आणि ऑइल अँड गॅस शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार गुरुवारी अमेरिकन बाजारात होती तेजी FII ने…

Read More