Headlines

Yogi Adityanath Ayodhya Projects LIVE Photos Update; Ram Mandir Donation Row

Marathi News National Yogi Adityanath Ayodhya Projects LIVE Photos Update; Ram Mandir Donation Row | Rudauli Maa Kamakhya Dham अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरात देणगी चोरीच्या वादामुळे मुख्यमंत्री योगी शुक्रवारी अयोध्येला पोहोचले. योगी म्हणाले- विरोधक रामाचा नारा लावणाऱ्यांवर गोळ्या झाडत होते. त्यांचे दुहेरी चरित्र तर बघा. राम मंदिर बनू नये यासाठी काँग्रेसने पराकाष्ठा केली…

Read More

Solapur Shiv Sainiks Perform Shraddh for Uddhav Thackerays 6 Rebel MPs

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदेंच्या या ‘ऑपरेशन टा . सोलापुरात शिवसैनिकांचा उद्रेक, घातले खासदारांचे श्राद्ध पक्षाशी प्रतारणा केल्याच्या भावनेतून सोलापूरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर…

Read More

महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची धमकी:खंडणीसाठी भूमाफियांनी दिली धमकी, पुणे परिसरात खळबळ

पुणे प्रतिनिधी: पुणे येथे एका सरकारी महसूल निरीक्षकाला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याची आणि खंडणीची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, महसूल विभागात आणि स्थानिक शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल निरीक्षक कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना त्यांना…

Read More

उबाठाला राऊत नावाची कीड लागली,बाजूला केली नाही तर नुकसान वाढणारच:शिवराळ भाषा सर्वांना येते, पण ती कुठे वापरावी हे राऊतांना समजत नाही- नीलेश राणे

शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही भाषा वापरत असतील तर उद्धव ठाकरेंचे नुकसान करत आहेत की फायदा…

Read More

इचलकरंजीत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!:भरधाव कार थेट बसस्थानकातील गर्दीत घुसली; वृद्धेचा जागीच मृत्यू, 5 जखमी

इचलकरंजी येथील श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. एक भरधाव अनियंत्रित कार थेट बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीत घुसल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुख्य चालकाने पळ काढला, मात्र काही वेळाने दुसऱ्याच एका तरुणाने ‘मीच…

Read More

निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!:कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!

कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘हे घोडेबाजार नाही, लोकशाहीचा विजय आहे का?’ केशव उपाध्ये…

Read More

Indore NEET Student Death; Sister Blames Paper Leak Stress

इंदूर41 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंदूरमध्ये नीटची तयारी करणारी विद्यार्थिनी गुरुवारी रात्री उशिरा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. गंभीर अवस्थेत तिला आधी खाजगी रुग्णालयात आणि नंतर एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता ही विद्यार्थिनी खाली पडल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अवंतिका मौर्य धाकड कॉलनीतील एका खाजगी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर…

Read More

वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा 'मातोश्री'सोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजोलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटाची वाट धरलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय…

Read More

भाजपवर लाईन, काँग्रेससोबत लग्न!:यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत'; 6 खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. “हे कोणतेही ऑपरेशन टायगर नाही, तर स्वतःचे खासदार सांभाळण्यात आलेले अपयश आहे,” असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भूमिकेवर…

Read More

राहुल 56 वर्षांचे झाले, काँग्रेस मुख्यालयात वाढदिवस साजरा करणार:प्रियांका गांधींसोबत पोहोचले; कार्यकर्त्यांनी पोस्टरवर दूध अर्पण केले

काँग्रेस खासदार राहुल गांधी आज ५६ वर्षांचे झाले. ते कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि INDIA आघाडीच्या अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवनबाहेर राहुल गांधींच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले. राहुल यांच्या वाढदिवसाशी संबंधित २ फोटो……

Read More