Headlines

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम गांजा, एक स्कॉर्पिओ गाडी, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त…

Read More

Mumbai Thackeray Faction Posters Spark Debate; Political Message on Anniversary

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि . ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले……

Read More

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 18 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेलया एका…

Read More

Delhi High Court NEET Re-Exam Telegram Ban Decision Today

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिग्रामची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यात त्याने केंद्र सरकारने लावलेल्या तात्पुरत्या बंदीला आव्हान दिले होते. म्हणजेच टेलिग्रामवर बंदी कायम राहील. न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी सरकारच्या या निर्णयाला योग्य ठरवले आहे. त्यांनी सांगितले की, NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत बंदी कायम राहील. सरकारला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम…

Read More

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कोर्ट काही घरात किंवा पुण्यात नाही, ओमराजेंनी आम्हाला शिकवू नये. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले आहेत, त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांच्या…

Read More

अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले‎

अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…

Read More

नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा…

Read More

'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व'!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेना…

Read More

हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे झळकले बॅनर:जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतला, आमदार संतोष बांगर यांची बॅनरबाजी

हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमधून चांगलीच आग पाखड केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर…

Read More

षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षाच्या ६ खासदारांनी ‘व्हिप’ धुडकावून दिलेल्या हुलकावणीमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, या संकटाचा धैर्याने सामना…

Read More